PMJDY 2023
PMJDY 2023 जनधन खाते धारकासाठी महत्वाची माहिती त्यामुळे बऱ्याचदा सरकारकडून विविध हिताच्या व कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या असतानाही अनेक गरजू व पात्र लोकांना त्या योजनांचा फायदा मिळत नाही. प्रधानमंत्री जनधन बँक खात्यात अनेक सुविधा मिळतात यामध्ये अपघात, एक्सीडेंट, इन्शुरन्स ओडी सुविधा, वर्ड ड्रॉप ची सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदे मिळतात पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत जनधन खातेदारांना सुविधा अंतर्गत दहा हजार रुपये मिळतात.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना?
जनधन योजनेअंतर्गत 10 हजार रु कसे मिळतील
- PMJDY 2023 पंतप्रधान जन धन योजना अंतर्गत बँक खात्यात बॅलन्स नसेल खात्यात पैसे नसतील तरी दहा हजार रुपयापर्यंतच्या ड्रॉप ची सुविधा दिली जाते.
- ही ओडी सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे या आधी सुविधा अंतर्गत फक्त पाच हजार रुपये दिले जात होते मात्र आता केंद्र सरकारने ही रक्कम दहा हजार रुपयेंपर्यंत वाढवली आहे.
- ज्या लोकांचे जनधन बँक खाते सहा महिने जुने आहे आणि योग्य प्रकारे ते बँक खाते मेंटेन केले आहे.
- तसेच या दहा हजार रुपयांच्या ओवर ड्रॉप सूविधेचा लाभ घेण्यासाठी कमाल जास्तीत जास्त खातेदाराची वयोमर्यादा आहे.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
10 जुन नंतर मिळतील शेतकऱ्यांना 4000 रु.
PMJDY 2023 वयोमर्यादा
- वयोमर्यादा ही 65 वर्ष असली पाहिजे विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी जनधन बँक खाते आधार कार्ड सी लिंक केले आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
- या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जवळच्या बँक शाखेची संपर्क साधू शकता.
- ज्यांना नवीन जनधन खाते उघडायचे असेल ज्यांची इच्छा असेल जनधन खाते उघडन्या साठी आणि त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात ते पाहूया.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
कागदपत्र
- PMJDY 2023 नवीन जनधन बँक खाते उघडायचे असेल तर जवळच्या बँक शाखेत जाऊन जनधन खात्याचा फॉर्म
- अर्जदाराचे नाव,
- पत्ता,
- मोबाईल क्रमांक,
- बँक शाखेचे नाव,
- वारसदार,
- व्यवसाय रोजगार,
- इत्यादी सर्व माहिती द्यावी लागते.
- यासाठी कागदपत्र पी एम जे डी वाय च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार
- इलेक्शन कार्ड,
- आधार कार्ड,
- ड्रायव्हिंग लायसन्स,
- पासपोर्ट,
- पॅन कार्ड,
- दोन पासपोर्ट फोटो
- मनरेगा जॉब कार्ड,
- पोस्टाचे पासबुक,
- या कागदपत्रांपैकी एक
- आयडी कार्ड आणि एक ऍड्रेस प्रूफ पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मिळवा १ लाखापर्यंत कर्ज, वसंतराव नाईक कर्ज योजना
PMJDY 2023 जनधन खात्याचे फायदे
- 1)
- जनधन खात्यासोबत खातेधारकाला एक रुपये डेबिट कार्ड दिले जाते या कार्डवर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो.
- 2)
- खातेधारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
- 3)
- याशिवाय जर जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये दिले जातात.
- 4)
- भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकता.
Sheli/Kukut Palan Shed Yojana 2022 :शेळीपालन / कुक्कुटपालन शेड अनुदान
One Response