Land Record 7 2023 एन ए म्हणजे नॉन अग्रिकल्चर जिथे शेती होत नाही आणि जेव्हा जमीन एन ए करता त्याचे भरपूर फायदे भेटतात जसे घर बांधायच असेल त्या जमिनीवरती तर बँक लोन देते आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1669 नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्या विकासासाठी किंवा काम करता येत नाही. तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते त्यासाठी जमीन एन ए करतो एन ए करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागते.
Land Record 7 2023 जर इमारतीसाठी एन ए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनचा जो 8 प्रतिही लागेलं जर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नसेल तर त्याची खातर जमा करण्यासाठी चालू सातबारा लागेल, जमीन राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जलद गती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जलद गती महामार्ग प्राधिकरण यांकडून नहारकत प्रमाणपत्र हे घेणे आवश्यक आहे.
4 Responses