Solar Pump
Solar Pump Registration 2023 पेमेंट केल्याच्या नंतर परत एकदा त्या ओरिजनल वेबसाईटवर परत येऊन परत तीच माहिती भरा आणि पुन्हा एकदा पेमेंट वर क्लिक केल्यानंतर तिथ प्रोसिड दाखवेल मात्र कोटा तिथं अंक दाखवणार नाही की कोटा किती उपलब्ध आहे किंवा काय परंतु फक्त प्रोसिड वर क्लिक करा.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
शेतकऱ्यांच्या चुका कोठे होत आहे
- Solar Pump Registration 2023 त्यानंतर लँड व्हेरिफिकेशन कडे री डायरेक्ट केलं जाईल आता इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आहे.
- तिथे जो साडेचार मिनिटाच्या जवळपास वेळ दिला असतो तिथे व्यवस्थित पद्धतीने नाव इथं बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका होत आहे.
- आधार क्रमांक मोबाईल नंबर ह्या गोष्टी इथे चेक करायच्या आहे आणि नावाचं स्पेलिंग कारण की जेव्हा गट नंबर टाकता ईसार नंबर टाकता.
- त्यानंतर नाव तिथे त्या गटामध्ये कोण कोण आहे त्या व्यक्तींची नावे येत आहे.
- परंतु परत एकदा नाव आणि हसबंड नेम किंवा फादर नेम आणि त्यानंतर स्वतःचा जो
- आडनाव आहे तो तिथं इंग्रजीत टाईप करा.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पाहा शेतकऱ्यांना या पीकांसाठी किती अनुदान मिळणार?
Solar Pump Registration 2023 सर्व डिटेल्स भरल्यानंतरची प्रोसेस
- Solar Pump Registration 2023 बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि डिटेल्स चुकल्या तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकते.
- आणि जेव्हा तिथं डिटेल्स टाकता त्यानंतर ओटीपी मोबाईल नंबर वर येईल आणि त्यानंतर तो ओटीपी तिथे व्हेरिफाय केल्याच्या नंतर एम के आयडी आणि पासवर्ड येईल.
- तर एम के आयडी पासवर्ड मध्ये युजर नेम जे आहे तर त्याठिकाणी क्वेश्चन मार्क येत आहे मेसेजला जो यूजर नेम आहे तर ते मोबाईल क्रमांक असणार आहे.
- वेबसाईट सुरुवात झाली आहे त्यामुळे नोंदणी करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे ज्यांच्याकडे एम के आयडी पासवर्ड आहे त्यांची ती प्रोसेस चालूच आहे.
Sheli/Kukut Palan Shed Yojana 2022 :शेळीपालन / कुक्कुटपालन शेड अनुदान
One Response