WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Subsidy 2023 एकात्मिक फलउत्पादन विकास अभियान 2023 24 अंतर्गत फळ, फुलं, मसाला लागवड, आणि जुन्या फळबागांचा पुनर्जीव विदेशी फळ, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, यासाठी क्षेत्र विस्तार कार्यक्रम जाहीर झाला आहे.या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मग कोणत्या पिकांसाठी किती अनुदान मिळणारे त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे याची माहिती जाणून घ्या खालील नुसार. फुले लागवडीसाठी या योजनेतून अनुदान कट फ्लावर्स खर्च मर्यादा एक लाख रुपये प्रति हेक्टर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या 40% किंवा कमाल ४० हजार रुपये प्रति हेक्टर तर इतर शेतकऱ्यांसाठी एकूण खर्चाच्या 25% किंवा कमाल पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देय राहील. गांधवर्गिय फूल निशिगंध ग्लायडीओस यासारख्या फुलांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येतं.

Vasantrao Naik Yojana

खर्च मर्यादा

मसाला पीक लागवडीसाठी

जुन्या फळबागांचा पुनर्जीवन करण्यासाठी खर्च मर्यादा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!