mahadbt 2023
mahadbt 2023 शेतकऱ्यांना जर त्या वेबसाईटवर मेसेज आलेला असेल मेसेज आलेला नसेल तरी वेबसाईटवर लॉगिन केल्याच्या नंतर इथे एक पॉपअप सक्सेस अशा प्रकारचा मेसेज दिसेल ज्या माध्यमातून कळवण्यात येईल की या लॉटरीच्या अंतर्गत विनर घोषित झाले आहे. आणि त्यानंतर पुढील प्रोसेस करायची आहे आणि फॉर्म जो आहे तो फार्मर ड्रेस ला आला असेल. यासाठी जे अर्ज भरलेला आहे तर त्या अर्ज भरलेले बाबींवर क्लिक करायचं आहे तर तिथं त्यापैकी कोणत्या घटकासाठी विनर ठरलेले आहात तर त्या घटकासाठीची तिथे विनर दाखवण्यात येईल.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पाहा जिल्हा निहाय लाभार्थ्याची यादी
कागदपत्रे
- mahadbt 2023 इतर घटकांसाठी एलिजिबल फॉर लॉटरी असं दाखवन्यात येईल तर त्या घटकांची लॉटरी भविष्यात लागू शकते.
- त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही परंतु ज्या घटकासाठी लॉटरी लागली असेल तर त्यासंबंधी सातबारा, आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड, कोटेशन, अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करणे गरजेचे आहे.
- आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत दहा दिवसाचा कालावधी शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे.
- हे डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे त्यानंतर पूर्वसंमती भेटेल तर यासोबत जे बी बियाणाच्या लॉटरीच्या जे शेतकरी प्रतीक्षेत होते तर ते तिथे चेक करू शकता मेसेज आला नसेल तरी लॉगिन करून ते चेक करू शकता.
![Vasantrao Naik Yojana](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
mahadbt 2023 जर बियाण्यांच्या लॉटरीमध्ये नाव आला
- mahadbt 2023 जर प्रमाणित बियाण्यांच्या लॉटरीमध्ये नाव आला असेल तरी तिथे दाखवले जाईल आणि पीक प्रात्यक्षिकासाठी तुमचं जर नाव आला असेल
- तर त्यासाठी मात्र कृषी सहाय्यक असतील तर त्यांच्याकडून जे किट असेल ज्या बियाणांचा तर एक एकराच्या मर्यादेप्रमाणे बियाण्यांचा पिक हे उपलब्ध करून दिलं जाईल.
- अशा संबंधीची एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती तर संबंधित डॉक्युमेंट लवकरात लवकर दहा जून पर्यंत अपलोड करण्याचा आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे.
Weather Update 2023 :जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस?
One Response