WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Yojana 2023 शेतकऱ्यांसाठी महाडीबिटी च्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण बी बियाणे सिंचन साधने सुविधा आणि एकात्मिक फलोत्पादनाच्या अंतर्गत फळबाग लागवडीसाठी जे अनुदान दिले जाते तर या सर्व योजनांसाठीची लॉटरी लागलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी आता पुढील याबद्दलची प्रक्रिया काय करायचे त्याचीच माहिती जाणून घ्या. शेतकऱ्यांना खरिपासाठी लागणारे बी बियाणे त्यामध्ये पीक प्रत्यक्ष करतो किंवा प्रमाणित बियाणे यांची लॉटरी लागलेली आहे.

MahaDBT Yojana 2023 त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत कडबा कुट्टी, स्प्रेयर, ट्रीलर, ट्रॅक्टर, किंवा ट्रॅक्टरचालीत इतर जे अवजार आहे त्या सर्वांची लॉटरी लागली आहे. त्यानंतर कांदा चाळ, वैयक्तिक शेततळे, किंवा अनुसूचित जाती व जमातीतील बांधवांना एक स्पेशल घटक म्हणून जुनी विहीर आहे तर त्याचा पुनर्जीकरण करण्यासाठी अनुदान दिलं जातं आहे. त्या व्यतिरिक्त ठिबक सिंचन, तुषार सिंचन, या सर्व घटकांसाठीची लॉटरी लागलेली आहे.

Vasantrao Naik Yojana

लॉटरी लागली पाहा पुढे काय

यादीमध्ये तुमच नाव चेक कारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

3 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!