Weather Update 2023 पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासून चा नवीन हवामान अंदाज राज्यांमध्ये लवकरच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि तोपर्यंत ८ जूनला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि अर्जुनच्या अगोदर मध्ये सहा जून पर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे तर शेतकऱ्यांसाठी पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबराव डक साहेबांच्या माध्यमातून दोन जून पासून ते दोन ते बारा तेरा बारा जून पर्यंत चा नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Weather Update 2023 आणि ते हवामान अंदाज या तीन जून चार जून व पाच जूनला महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस पडणार आहे. तीन जून चार जून पासून उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
3 Responses