Senior Citizen Saving Scheme 2023 रिटायरमेंट नंतर किंवा वयाच्या साठ वर्षानंतर उत्पन्न सुरू राहण्याकरिता बहुतेक जण बचत करतात आणि ती बचत योग्य ठिकाणी गुंतवून त्यावर व्याज मिळवतात.तर असाच एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय पाहा व्याजदरातील वाढ, जास्तीचे डिपॉझिट लिमिट, आणि सरकारची गॅरंटी, सरकारच्या अधिकृत खात्यामार्फत किंव्हा पोस्ट ऑफिस आणि बँकांमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त बचत योजना ज्यामध्ये एकदाच पैसे जमा करून ठराविक कालावधीसाठी जेष्ठ नागरिकांना भरगच्च व्याज मिळवता येते. आणि केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो.
पहिल्या भागामध्ये योजना काय आहे, व्याजदर डिपॉझिट लिमिट खाते उघडणे, खाते मुदतपूर्व बंद करणे, किंवा खाते अतिरिक्त कालावधीसाठी वाढवणे, यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर आहे. दुसऱ्या भागात व्याजाचे कॅल्क्युलेशन, म्हणजे किती रक्कम जमा केली तर दर महिना तीमाही आणि सहामाही वार्षिक व्याज मिळू शकते, याचे कॅल्क्युलेशन,
6 Responses