WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shabri Gharkul Yojana 2023 आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार व सन २०२३ २४ या आर्थिक वर्षामधील उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूद लक्षात घेऊन सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हानिहाय ग्रामीण भागासाठी एकूण १,०७,०९९ उद्दिष्ट / लक्षांक निश्चित करण्यास खालील अटींचे पालन करण्याच्या अधिन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.

Maha DBT 2023

अटी

आदिवासी विकास विभाग

शबरी आदिवासी विकास घरकुल योजना 2023 महाराष्ट्र अर्ज माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!