Niyamit Karj Mafi 2023
Niyamit Karj Mafi 2023 राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. मात्र थकीत कर्जास, तसेच, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. रूपये १.०० लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक ३% व त्यापुढील रूपये ३.०० लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक १% दराने व्याज सवलत लागू करण्यात आली आहे.
![Maha DBT 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
प्रस्तावना
- Niyamit Karj Mafi 2023 तसेच शासनाने दिनांक ११/०६/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये ३.०० लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेऊन
- त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे ३% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के (0%) दराने उपलब्ध होणार आहे.
- राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत
![Maha DBT 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Niyamit Karj Mafi 2023 शासन निर्णय
- 1)
- सन २०२३-२४ वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत (२४२५१००९) ३३ अर्थसहाय्य खाली रू.३६०००.०० लाख वितरणासाठी उपलब्ध आहे.
- त्यापैकी रु.३६००.०० लाख (रूपये छत्तीस कोटी फक्त) एवढा निधी सं. क्र. ५ नुसार अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादित असल्यामुळे वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
- २)
- वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थस – २०२३/प्र.क्र. ४०/अर्थ-३, दिनांक १२/०४/२०२३ मधील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होत आहे.
- ३)
- वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका / संस्थांस वितरीत करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासनास सादर करावी.
- 4)
- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने वित्त विभागाच्या उपरोक्त वाचा क्र.४ येथील शासन परिपत्रकातील सूचनांचे पालन करावे.
- 5)
- सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी Voo०४- सहायक निबंधक (अर्थसंकल्प आणि नियोजन), आयुक्त, सहकार, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
- तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
![Maha DBT 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
- 6)
- Niyamit Karj Mafi 2023 सदर निधी आहरण करून हा खर्च किती वेळेत होईल, हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे, तसेच याबाबतचा अहवाल व विकास मंडळनिहाय खर्चाची माहिती वेळो वेळी शासनास पाठवावी.
- ७)
- सदरहू रक्कम मागणी क्र.व्ही २ मुख्यलेखाशिर्ष ” २४२५ सहकार (१०७) सहकारी पतसंस्थांना सहाय्य (०२) व्याजात सवलत (०२) (०४) डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (कार्यक्रम)(दत्तमत)
- (२४२५१००९) ३३ अर्थसहाय्य ” या लेखाशिर्षाखालील सन २०२३ २४ या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून सदर रक्कम खर्च करण्यात यावी.
- पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजनेच्या अंतर्गत अगोदर एक लाख पर्यंतच्या व्याजासाठी याअंतर्गत शून्य टक्के व्याजदराने हे कर्ज दिलं जात होतं.
- आता वाढवण्याची मर्यादा तीन लाख पर्यंत करण्यात आली होती आणि पूर्णपणे जे कर्ज आहे त्यामध्ये ती 3% केंद्रशासन तीन टक्के राज्य शासनाचा जो व्याज लागतं तर याचा परतावा नियमितपणे केल्यानंतर पूर्णपणे हे व्याज शून्य टक्के व्याजदरांना उपलब्ध होणार आहे.
- मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी याची परतावा केला असेल व्याज भरलेला असेल तर आता ते व्याज अकाउंट वर जमा होणार आहे.
![Maha DBT 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Niyamit Karj Mafi 2023 व्याजदर मर्यादा
- Niyamit Karj Mafi 2023 पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजनेच्या अंतर्गत अगोदर एक लाख पर्यंतच्या व्याजासाठी याअंतर्गत शून्य टक्के व्याजदराने हे कर्ज दिलं जात होतं.
- तर आता वाढवण्याची मर्यादा तीन लाख पर्यंत करण्यात आली होती आणि पूर्णपणे जे कर्ज आहे त्यामध्ये ती 3% केंद्रशासन तीन टक्के आहे.
- राज्य शासनाचा जो व्याज लागतं तर याचा परतावा नियमितपणे केल्यानंतर पूर्णपणे व्याज हे शून्य टक्के व्याजदरांना उपलब्ध होणार आहे.
- आणि मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी याचा परतावा केला असेल व्याज भरला असेल तर आता ते अकाउंट वर जमा होणार आहे.
The hearing of Gunthewari’s case 2023 :गुंठेवारीच्या केसची हायकोर्टातील सुनावणी झाली पुर्ण
Gas Cylinder Price 2023 :एक जून पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती.
One Response