New Fertilizer Rate 2023 रासायनिक खतं म्हणजे शेतीसाठी अतिशय निगडीची बाब आहे. रासायनिक खताच्या व बी बियाण्यांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढलेला आहे व परिणामी उत्पन्न घटलेला आहे. उत्पन्न आणि उत्पादनात ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालेल आहे. पार्श्वभूमी वर रासायनिक बी बियाण्यांच्या किमती कमी व्हाव्यात अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
- 2021 मध्ये रशिया आणि युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
- रासायनिक खताचा तुटवडा, रॉ मटेरियलचा तुटवडा, आणि पार्श्वभूमीवर झालेल्या रासायनिक खताच्या किंमती 60% पर्यंत वाढलेल्या होत्या.
- मार्च 2022 पासून किंमती कमी होत आहे.
- डिसेंबर 2022 मध्ये खूप जास्त प्रमाणात किंमती कमी झाल्या.
- फेब्रुवारी 2023 पासून एप्रिल 2023 मध्ये किंमती आणखीन 14% कमी होत गेल्या.
- साधारणपणे DAP आता 500$ प्रति मेट्रिक किंवा युरी 400$ प्रति मेट्रिक खाली दिलेली आहेत.
- कींमती 1000$ च्या पुढे सुद्धा गेल्या होत्या.
- झीज रासायनिक खतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती.
- ती वाढ कमी होऊन पूर्वीच्या रासायनिक खतामध्ये उपलब्ध झाली आहे.
- केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी सबसिडीची रक्कम सुद्धा जवळजवळ 1 लाख 50,000 कोटीच्या आसपास गेली आहे.
अंतिम लाभार्थी याद्या प्रसिध्द महामेष योजना
New Fertilizer Rate 2023
- त्यापैकी 1 लाख 30,000 कोटीची रक्कम ही सबसिडीसाठी खर्च करावी लागेल.
- परंतु खताच्या किंमती कमी होत असल्याने सबसिडीची किंमत सुद्धा कमी प्रमाणात खर्च होईल. अशी माहिती शासकीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
- रॉेरियलच्या आयात केलेल्या खताच्या किंमती कमी झाल्यामुळे इको च्या माध्यमातून सुद्धा खताच्या किंमती कमी केल्या जाणार आहेत अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली.
- लवकरच खताच्या किंमती जाहीर करून शेतकऱ्यांना स्वस्त दराने खत उपलब्ध करून दिले जाईल.
- इको च्या माध्यमातून न्यानो युरिया लॉन्स करण्यात आले.
- शेतकऱ्यांना अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये नॅनो युरिया पुरवला जात आहे.
- बरेच सारे शेतकरी या बाबत सत्य किंवा असत्य आहेत.
- जे शेतकरी सत्य आहे ते मोठ्या प्रमाणात या न्यानो युरियाचा वापर करत आहे.
- त्यांना तो नॅनो युरिया स्वस्तामध्ये उपलब्ध होत आहे.
- जगामध्ये सर्वात प्रथम भारताच्या माध्यमातून एक आविष्कार करण्यात आला तो म्हणजे सर्वात प्रथम भारताला नॅनो DAP चा शोध लागला.
अतिवृष्टीची नवीन यादी आली पाहा तुमच नाव
- New Fertilizer Rate 2023 न्यानो DAP शासनाच्या माध्यमातून मंजुर करण्यात आला.
- न्यानो DAP शेतकऱ्यांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून दिले व लॉन्चिंग देखील केले.
- न्यानो DAP अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये शेतकऱ्यांना 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार व DAP वरील असलेला भार हा कमी होऊन नॅनो DAP चा वापर केल्यामुळे सबसिडी किंवा शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये DAP उपलब्ध होणार आहे.
- शासनानमध्ये जास्त प्रमाणात कलर रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खताचा वापर जास्त प्रमानात केल्यावर काही परिणाम होऊ शकतो.
- या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतं अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतील.
- निर्माण झालेले जे भाव डिक्लेअर होतील ती खताची किंमत असेल.
- सध्या सुरू असलेल्या खताच्या किंमती आणि साठे याच्याबद्दल जर माहिती नसेल तर किसान सुविधा एप्लीकेशनच्या माध्यमातून वेळोवेळी उपलब्धता असलेले साठे पाहू शकता.
- कुठले प्रकारचे घाईगडबड न करता सेवा दरामध्ये खत विकत न घेता येणाऱ्या खरीप हंगामासाठी नियोजन देखील करू शकतात.
Gramin Godam Yojana 2023 :ग्रामीण गोदामासाठी 60.50 लाखाचे अनुदान
Old Land Records :जुन्यातला जूना सातबार मोबाइल मधून करा डाउनलोड
8 Responses