National Oils Mission
National Oils Mission सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत (गळीतधान्य) करिता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रु. ३७.६१६६७ लाख निधी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून वितरीत करणेबाबत.
प्रस्तावना
- National Oils Mission केंद्र शासनाने राष्ट्रीय खादयतेल अभियान ( NMFO ) अंतर्गत गळीतधान्य पिकांकरिता संदर्भ क्र.५ येथील दि. २५ में २०२२ रोजीच्या पत्रान्वये ₹ ५९८३.३३ लाख रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर केला आहे.
- त्यास संदर्भ क्र.६ येथील दि.०२/०६/२०२२ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
- तसेच केंद्र शासनाने संदर्भ क्र.७ येथील दि. ०७ जुलै २०२२ च्या पत्रान्वये राष्ट्रीय खादय तेल अभियान (वृक्षजन्य तेलबिया) करिता सन २०२२-२३ या वर्षाचा एकूण रु.४५.९९ लक्ष एवढया रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर केला आहे.
- आणि केंद्र शासनाने संदर्भ क्र.८ येथील दि. १४ जुलै २०२२ च्या पत्रान्वये राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत भात पड क्षेत्रामध्ये गळीतधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी.
- (TRFA-गळीतधान्य) कार्यक्रमाकरिता सन २०२२-२३ या वर्षाचा एकूण रु. १६६.६६७ लक्ष एवढया रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजुर केला आहे.
- त्यास संदर्भ क्र. ९ येथील दि. ०३/०८/२०२२ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
- अशाप्रकारे केंद्र शासनाने राष्ट्रीय खादयतेल अभियानाकरिता एकूण रु.६१९५.९८ लाखाचा कृती आराखडा मंजूर केला आहे.
- सन २०२२-२३ करिता केंद्र शासनाने अनुसूचित प्रवर्गाकरीता राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत (गळीतधान्य) करिता केंद्र हिस्याचा ₹२२.५७ लाख निधी संदर्भ क्र. १० येथील दि. २९.३.२०२३ रोजी गळीतधान्य वितरीत केलेला आहे.
- सदर निधी वितरीत करण्यास आदिवासी विकास विभाग तसेच वित्त विभागाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मान्यता दिली होती.
- तथापि, BDS वा तांत्रिक अडचण उद्भवल्याने उक्त निधी दि.३१.०३.२०२३ पूर्वी आहरित होवू शकला नाही.
- कृषि आयुक्तालयाच्या संदर्भ क्र. १३ येथील दि. १२.४.२०२३ च्या मागणीप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत (गळीतधान्य) करिता २०२२-२३ मध्ये प्राप्त झालेला केंद्र हिस्स्याचा र २२.५७ लाख व राज्य हिस्याचा रु १५.०४६६७ लाख असा एकूण रु ३७.६१६६७ लाख निधी, सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पियत तरतुदीमधून वितरीत करण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे
शासन निर्णय
- १. National Oils Mission
- सन २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत (गळीतधान्य) करिता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र व राज्य हिस्स्याचा एकूण ९३७.६१६६७ लाख रुपये सदतीस लाख एकसष्ठ हजार सहाशे सदुसष्ठ फक्त) निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त (कृषी) पुणे, यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीद्वारे पिक निहाय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- सदर निधीपैकी केंद्र व राज्य हिस्साच्या वितरीत निधीचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
केंद्र हिस्सा (६० टक्के) | राज्य हिस्सा (४० टक्के) | एकूण |
२२.५७ | १५.०४६६७ | ३७.६१६६७ |
- २.
- राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत (गळीतधान्य) करिता उपलब्ध करुन देण्यात आलेला केंद्र हिस्स्याचा ₹२२.५७ लाख (रु. बावीस लाख सत्तावन्न हजार फक्त) निधी व राज्य हिस्स्याचा ₹ १५.०४६६७ लाख (रु. पंधरा लाख चार हजार सहाशे सदुसष्ट फक्त) फक्त निधी खालील लेखाशिर्षांतर्गत सन २०२३-२४ करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.
केंद्र हिस्याचे लेखाशिर्ष | राज्य हिस्याचे लेखाशिर्ष |
मागणी क्रमांक टी-५ २४०१- पीक संवर्धन ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (००) (१४) कृषी उन्नती योजना राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान लघुअभियान-१ (तेलबिया (कें.पु.यो) (केंद्र हिस्सा ६०%) (आक्षेउयो) (२४०१४८६), ३३- अर्थसहाय्य | मागणी क्रमांक टी-५ २४०१- पीक संवर्धन ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (००) (१४) कृषी उन्नती योजना राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान लघुअभियान-१ (तेलबिया (कें.पु.यो) (राज्य हिस्सा ४०%) (२४०१८४७७), ३३- अर्थसहाय्य |
तुरीचे दर ओलांडणार ९ हजारांचा टप्पा
- 3. National Oils Mission
- सन २०२२-२३ मध्ये राज्यात सदर अभियानाची अमंलबजावणी व सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने निधी
- आहरण व वितरण करणेसाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे..
- आयुक्त (कृषि). कृषी णे
- सहाय्यक संचालक (लेखा- १) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे
स्तर | नियंत्रण अधिकारी | आहरण व संवितरण आधिकारी |
आयुक्तालय स्तर | आयुक्त (कृषि). कृषी आयुक्तालय, पुणे | सहाय्यक संचालक (लेखा- १) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे.. |
- ४.
- केंद्र शासनाने संदर्भाधीन दि. २३ मार्च, २०२१ च्या ज्ञापनाद्वारे PFMS प्रणालीच्या सुधारीत कार्यपध्दतीनुसार व संदर्भाधीन दि.०२ ऑगस्ट, २०२१ च्या शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत अन्नधान्य पिके योजना SNA मार्क करण्यात आली आहे.
- ५.
- शासन निर्णयान्वये राष्ट्रीय खादय तेल अभियान अंतर्गत (गळीतधान्य) करिता उपलब्ध करुन दिलेल्या एकूण १३७.६१६६७ लाख निधी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी PFMS प्रणालीवर जिल्हा निहाय खर्चाची मर्यादा निश्चित करावी.
- ६. National Oils Mission
- या शासन निर्णयान्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचा तात्काळ विनियोग करण्यात यावा.
- तसेच निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक ( विस्तार व प्रशिक्षण) यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे सदर उपयोगिता प्रमाणपत्राच्या आधारे प्रधान सचिव (कृषी)
- यांच्या स्वाक्षरीने सदर निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास निर्गमित करण्यात येईल.
- ७.
- सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाकित दि. १२ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन व सदर परिपत्रकातील अटी शर्तीची पूर्तता करुन तसेच संदर्भाधीन अ .क्र.१२ येथील आदिवासी विकास विभागाच्या दिनांक २.५२०२३. च्या शासन निर्णयास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे..
- ८. National Oils Mission
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
- करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५०३१४५२४७२३०१ असा आहे.
- हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
New Fertilizer Rate 2023 :खत होणार स्वस्त, खताचे भाव गडगडनार
One Nation One Ration :रेशन कार्ड धारकांना साठी आता सरकारी ॲप
2 Responses