FARMING TIPS खतांची नावे आणि हात शेतात वापरल्यानंतर लागण किती दिवसांनी होते आणि त्याची पॉवर किती दिवस राहते त्या बद्दल माहिती
FARMING TIPS
युरिया
- युरियात 46% नाइट्रोजन फॉस्फरस झिरो टक्के पोटॅश झिरो टक्के असतं तर याची पिकाला लागू होण्याचा कालावधी आहे.
- तो युरिया टाकल्यानंतर मात्र दोनच दिवसात लागू होतं आणि आठव्या दिवशी याचा पावर संपूर्ण जात असतो.
डीएपी
- FARMING TIPS डीएपी मध्ये 18% नायट्रोजन शितलंच टक्के फॉस्फरस आणि झिरो टक्के पोटात असतो मग यामध्ये घटकांनुसार ज्याचे पावर लागू होण्याचा काळ बदलत असतो.
- यामधला नायट्रोजन टाकल्यापासून चौथ्या दिवशीच मिळायला चालू होतो.
- फॉस्फरस टाकल्यापासून दहा दिवसांनी लागू होतो याची संपूर्ण पासून आठ ते दहा दिवसात नायट्रोजन खत देन बंद करतं
- आणि फॉस्फरस तो जवळपास तिसऱ्या दिवसापासून टाकल्यापासून तिसाव्या दिवसापर्यंत तो पिकांना भेटतच असतो.
![FARMING TIPS 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
FARMING TIPS पोटॅश
- पोटॅशमध्ये झिरो टक्के नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस आणि 60% पोटॅश असतं हे पोटॅश पिकांना भेटायला सुरुवात होते.
- पीक पोटॅश टाकल्यापासून 45 दिवसाने पावर संपते टाकल्यापासून 17 व्या दिवशी मिळतो.
- त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला यशस्वी म्हणतो ज्यामध्ये फक्त हॉस्पिटल त्यामध्ये नायट्रोजन झिरो पोटॅश आणि जवळपास याचा फॉस्फरस असतो 16% तर हे टाकल्यापासून दहाव्या दिवसापासून फॉस्फेट पिकांना भेटायला सुरुवात होते.
- आणि तिथून पुढे 32 दिवसापर्यंत याचा पावर शेतात शिल्लक राहत असतो.
12.32.16
- FARMING TIPS तर 12 32 16 मध्ये 12% नाइट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फरस आणि 16% पोटॅश असतं तर याचमधलं हे खत टाकल्यापासून नायट्रोजन दोन दिवसांनी भेटायला सुरुवात होते.
- फॉस्फरस नऊ दिवसांनी आणि पोटॅश आहे ते 45 दिवसानंतर भेटायला सुरुवात होत.
- त्यानंतर टाकल्यापासून आठव्या दिवशी नायट्रोजन पिकांना भेटायचं बंद होत असतो पोटॅश 18 दिवसानंतर आणि जो फॉस्फरस आहे तर तो 55 वे दिवशी त्याची पावर संपते.
![Property law in India](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
10.26.26
- FARMING TIPS 10 26 26 यामध्ये नायट्रोजन 10% फॉस्फरस सव्वीस टक्के आणि पोटॅश 26 टक्के आहे.
- त्यामध्ये जे नाइट्रोजन आहे ते टाकल्यापासून चौथ्या दिवशी भेटायला चालू होतो आणि संपतो आठव्या दिवशी फॉस्फरस तो टाकल्यापासून दहाव्या दिवशी भेटायला सुरुवात होतो.
- 32 व्या दिवशी बंद होतो. आणि के इलेमेंट आहे 45 व्या दिवसापासून टाकल्यापासून भेटायला सुरुवात होते आणि 65 व्या दिवशी भेटत असतो.
Land Record Nominees 2 :नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?
One Response