FARMING TIPS 2K23
FARMING TIPS 2K23 खतासंबंधित शेतकऱ्यांना अशी माहिती ती त्याच्या आयुष्यात माहितीच असायला पाहिजे जर खतांविषयी ही जर माहीती एखाद्या शेतकऱ्याला असेल तर तो दरवर्षी त्याचा तीस ते चाळीस टक्के फायदा खतांमधून होणार आहे त्याचा हातांचा खर्च 40 ते 50 टक्क्याने कमी होणार आहे.
शेतकरी जवळपास सर्वच पिकांना विविध प्रकारची खते देत असतो पण हे नक्की माहित आहे की जे काही खते देतो आहोत ते टाकल्यापासून किती दिवसांनी ते पिकांना मिळायला सुरुवात होईल आणि ज्या दिवसापासून मिळायला सुरुवात होईल तर ते किती दिवस त्याचा पावर शिल्लक राहील तर याचा कालावधी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसते.
FARMING TIPS 2K23
एखाद्या खत टाकल्यापासून चालू होण्याचा किंवा पिकाला मिळण्याचा कालावधी तसेच तो संपण्याचा कालावधी सुद्धा माहीत असणे अगदी गरजेचं असते. कारण तोपर्यंत खताचा पावर हा पिकाला राहत असतो आणि बऱ्याच वेळा हे माहिती नसल्यामुळे अति प्रमाणात खत टाकतात. सहा प्रमुख खतांची पावर कधीपासून सुरू होतो पिकांना याचा फायदा कधीपासून त्याचा फायदा चालू होतो आणि कधीपर्यंत संपतो याची डिटेल माहिती दिलेली आहे. पप्रमुख 6 खाते केव्हा आणि किती वापरावे जाणून घ्या. युरिया, डीएपी, पोटॅश सिंगल, सुपर फॉस्फेट, 12 32 16, आणि 10 26 26,
UREA/DAP Buffer stock :युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
Magel Tyala Vihir 2023 :आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज
3 Responses