WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Release Deed Cancellation समाजात वावरत असताना एक गोष्ट ऐकत असतो की भावाने बहिणीचे फसवणूक करून मोबदला देऊन किंवा विना मोबदलाचा हक्क सोडपत्र करून घेतले आणि बहिणीला खरी बाब लक्षात येत तोवर उशीर झालेला असतो फसवणुकीने करून घेतल हक्क स्वरूप रद्द करून घेऊ शकतो का? त्याची कार्यपद्धत कशी चालते आणि लिमिटेशन आक्रमाणे असं दावा दाखल करण्यासाठी किती मुदत आहे.

Release Deed Cancellation

हक्क सोड पत्रचा पहिला प्रकार

हक्क सोड पत्र दोन प्रकारे दाद मागावी लागत 1) झालेले हक्क सोडपत्र रद्द करून मागणीसाठी आणि 2) झालेल्या हक्क सोड पत्रामुळे फेरफार झाला आहे तो फेरफार आव्हानित करावा लागतो. फेरफार ज्यावेळेस आव्हानित करायचा असतो तेव्हा त्यावर आरटीएसआपील एकच पर्याय असतो. आरटीएसआपील कोठे दाखल करावे आरटीएस मध्ये काय नमूद असावे आरटीएस अपिलाची कार्यपद्धती कशी चालते याची लिंक खाली दिलेली आहे.

Jeevan Umang Table

हक्क सोड पत्राचा दूसरा प्रकार

Release Deed Cancellation

हक्क सोडपत्राचा तयार झालेला फेरफार कसा आव्हानित करता येतो ते हक्क सोड पत्र झालेले आहे का त्या हक्कसोड पत्राची प्रत तलाठी यांकडे नेऊन देल्यावर एका सेप्रेट फेरफार ज्या बहिणीने भावाच्या लाभार्थ हक्क सोडपत्र करून दिला आहे. तिचे नाव सातबारा उताऱ्यातून काढले जाते आणि हक्क सोड पत्राने तयार झाला फेरफार रद्द करून घेणे आवश्यक असते.

FARMING TIPS 2K23 :शेतकऱ्यांचा खतांचा खर्च कमी करणारी माहिती

Sanjay Gandhi Niradhar Yojana :संजय गांधी निराधार योजना 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!