WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Garpith Update अवकाळीचे भूत पुन्हा अवतरले असून, नांदेड, हिंगोली तसेच जालना, परभणी या चार जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस, गारपीट झाली. यामुळे ऊस, हळद, केळीसह कापणीला आलेले तीळ, गहू, ज्वारी ही पिके जमीनदोस्त झाली. ऑक्टोबर, मार्चमधील गारपीट, अतिवृष्टीचा मावेजा अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे चालू महिन्यात कोसळलेल्या अस्मानी संकटाचे पंचनामे होणार कधी, मावेजा मिळणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Ativrushti Garpith Update

किती दिवस होणार अतिवृष्टी

कळमनुरीत केळीची झाडे घडासह तुटून पडली

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा

पूर्णा परिसरात गारपिटीने नुकसान

Ativrushti Garpith Update आठवडी बाजारात पाणीच पाणी

कोणत कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी

अंबड, घनसावंगीला वादळाचा तडाखा

Sukanya Samruddhi Yojana :मुलीच्या लग्नाची चिंता मिटली लग्नासाठी 66 लाख रुपये मिळणार

Senior Citizens Schemes :60 ते 80 वयोगटतील जेष्ठनागरिकांना फायदेशीर ठरणारे सरकारी योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!