Sukanya Samruddhi Yojana भविष्यात मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चा मुळे टेन्शन येतं असेल. मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी 66 लाख रुपये देणाऱ्या सरकारी योजना आहे. ही स्कीम 2015 साली पंतप्रधान मोदीजींनी चालू केली होती. स्कीम जुनी असून 2022 मध्ये विचार मध्ये बरेचशे बदल झालेले आहे.
पात्रता
- सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता काय असते किंवा सुकन्या समृद्धी योजनेचा खात कोण उघडू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही मुलीच्या नावावर उघडू शकतात.
- परिवारात एखादी मुलगी आहे तिचं वय जर दहा वर्षाच्या आत आहे.
- तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना चालू करू शकता.
- दोन मुली असतील तर दोन मुलींच्या नावावर वेगवेगळे खाते त्याठिकाणी उघडू शकतात.
- तीन खाते उघडू शकत नाही जुळ्या मुली असतील त्या केस मध्ये तीन वेगळी खाती तीन मुलींच्या नावावर उघडू शकता.
गुंतवणूक किती करावी लागते
- योजनेमध्ये कमीत कमी अडीचशे रुपये दरवर्षी इतकी कमीत कमी गुंतवणूक यामध्ये करू शकता. गुंतवणुकीची जास्तीत जास्त किंवा कमाल मर्यादा ही दीड लाख प्रति वर्ष प्रमाणे असते.
- महिन्याच्या हिशोबाने सुद्धा गुंतवणूक या स्कीमच्या मार्फत करू शकतात.
Sukanya Samruddhi Yojana गुंतवणुकीचा कालावधी किती असतो
- स्कीमचा गुंतवणुकीचा कालावधी हा 21 वर्षाचा असतो.
- रक्कम टाकणार आहात तर ती रक्कम मात्र पंधरा वर्षात भरायचे आहे.
- त्यानंतर सहा वर्ष हे तुम्हाला फक्त वाट पाहिची आहे.
- 21 वर्षानंतर 66 लाख रुपये इतकी अमाऊंट मिळत असते.
- दोन-तीन वर्ष ही योजना कंटिन्यू केली नाही.
- हप्ताच भरलं नाही तर उदाहरणार्थ चार वर्ष हप्ता भरला नाही तर तुम्हाला पन्नास रुपये प्रति वर्ष म्हणजेच चार वर्षाचे दोनशे रुपये दंड भरून योजना पूर्व त्या ठिकाणी चालू करू शकता.
खात कुठे उघडू शकतात
- सुकन्या समृद्धी योजनेचे खात जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा उघडू शकतात.
- त्याबरोबर राष्ट्रीयकृत बँका
- स्टेट बँक ऑफ इंडिया,
- बँक ऑफ महाराष्ट्र,
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
- युनियन बँक ऑफ इंडिया,
- जवळपास 50 बँकांमध्ये जवळपास सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याची प्रक्रिया केली जाऊ
Sukanya Samruddhi Yojana व्याजदर
- सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणुकीवर व्याजदर नेमकं किती असत अस्मितांना जो काही व्याजदर आहे.
- दरवर्षी बदलत असतो पण आत्ता तो 7.6% इतका व्याजदर आहे.
- कालावधी पूर्ण झाल्यावर रक्कम मिळतील त्यामध्ये काय टॅक्स वगैरे लागतो का?
- 66 लाख रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळणार आहे.
कागदपत्र
- सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म
- मुलीचा जन्माचा दाखला
- पालकाचा ओळखपत्र.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पालकाचा रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- लाईटचे बिल,
कालावधी आधी पैसे काढायचे असतील तर
- 21 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे मिळतील किंवा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आणि शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैशाची आवश्यकता असेल.
- पूर्ण रकमेच्या 50% रक्कम काढू शकता.
- एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण रक्कम मिळते.
- पालकांचा मृत्यू झाल्यास रक्कम काढू शकता.
शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये
Sukanya Samruddhi Yojana अर्ज करण्याची पद्धत
- स्टेट बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक किंवा पोस्ट मास्तर किंवा ज्या पोस्ट ऑफिस मध्ये भरायचे त्याचे डिटेल्स खाली लिहा.
- त्यानंतर वडिलांचे नाव लिहा.
- इन द नेम ऑफ कुमारी व इथे मुलीच नाव लिहा.
- त्यानंतर हेअर विथ आरएस याच्या आर एस मध्ये किती अमाउंट वर्षाला भरणार किंवा महिन्याला काही जी rakkam ठरत असेल ती लिहा.
- चेक कॅश किंवा डीडी त्याचा नंबर ऑफ अकाउंट होल्डर गर्ल चॅट बाय मुलीचे नाव तिथे लिहा.
- ज्याच्या नावावर खात उघडणार आहे तिचं नाव कोणाची मुलगी आहे पालकांचे पूर्ण नाव
- त्यानंतर मुलीची जन्मतारीख त्याचबरोबर जन्माचा दाखला.
- कुठल्या तारखेला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ईश्विन ऑथोरिटी म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याने हे दिल आहे त्याचं नाव
- त्यानंतर वडलाच पूर्ण नाव ओळखपत्र डिटेल आधार कार्ड, पॅन कार्ड याची डिटेल्स द्या.
- नंतर किती तारखेला इश्यू केलेले त्याची डिटेल नंबर ऍड्रेस मध्ये समाजाचे प्रेझेंट पर्मनंट
- डिटेल्स ऑफ अदर केवायसी अटॅक यामध्ये रहिवासी दाखला लाईट बिल राशन कार्, इत्यादि.
- मुलीचं नाव टाकून सही करून घ्या.
- हा फॉर्म पोस्ट ऑफिस मध्ये लागणार आहे.
- ही योजना तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळून देईल.
- मुलीचा जन्म झाल्यानंतर चार ते सहा महिन्यांमध्ये मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेचा खाते उघडायला पाहिजे.
- मुलगी ज्यावेळेस 21 वर्षांची होईल तर त्यावेळेस ते अमाऊंट तुमच्या हातात येईल.
- दहा वर्षाची मुलगी असतानी अकाउंट ओपन केलं तर मुलगी एकवीस वर्षाची झाल्यावर योजनेची रक्कम मिळेल.
- योजनेमध्ये प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला व्याज अकाउंट जमा होईल.
- महिन्याच्या मध्ये जर खाते उघडले तर त्या महिन्याचे व्याज मिळणार नाही.
Jilha Parishad Bharti 2023 :1700 पदांसाठी होणार मेगा भरती.
Senior Citizens Schemes :60 ते 80 वयोगटतील जेष्ठनागरिकांना फायदेशीर ठरणारे सरकारी योजना.
5 Responses