Senior Citizens Schemes भारत सरकारने सीनियर सिटीजन करिता काही हेल्थ इन्शुरन्स स्किल्स सुरू केलेले आहेत. यापैकी काही योजना सरकारी विमा कंपन्यांमार्फत चालविल्या जातात. याचविषयी संविसतर माहिती आपण जाणून घेणार अहोत.
![Sinior Citizens Schemes](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/1588433312974.jpeg?resize=426%2C200&ssl=1)
युनायटेड इंडिया सीनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स
- युनायटेड इंडिया सीनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स ज्येष्ठ नागरिकांना हा आरोग्य विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत विकला जातो.
- यात जे नागरिक पहिल्यांदा मेडिक्लेम पॉलिसी घेत असतील त्यांच्यासाठी 61 ते 80 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे.
- योजनेअंतर्गत सम असो म्हणजे विम्याची मूळ रक्कम एक लाख ते तीन लाखांपर्यंत असते. हॉस्पिटलमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ एडमिट असल्यास ट्रीटमेंट और सर्जरीज म्हणजे उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठीचा हॉस्पिटलचा खर्च पॉलिसी कव्हर करते.
- पॉलिसीमध्ये डोमेस हॉस्पिटललायझेशन फक्त तेव्हाच कवर होते.
- जेव्हा कालावधी तीन दिवसांपेक्षा जास्त असतो.
- आता डोमेसिलीहरी हॉस्पिटललायझेशन म्हणजे काय ज्या परिस्थितीत पेशंट हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाता येत नाही.
- किंवा हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने पेशंटवर घरीच उपचार केले जातात.
- अशा उपचारांचा कालावधी जर तीन दिवसांपेक्षा अधिक असेल तरच त्याचा खर्च पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जातो.
- सरकारी रुग्णालयात किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त सरकारी संस्थेत करण्यात आलेले असते.
- आयुर्वेदिक उपचार किंवा दवाखान्यातील खर्च पॉलिसी अंतर्गत स्वीकार्य असतो.
- पॉलिसी प्रीमियम वर एकूण प्रीमियमच्या 5% कौटुंबिक सूट दिली जाते.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
हेल्थ ऑफ प्रेबिलेज ऍड्रेस
- Senior Citizens Schemes हेल्थ ऑफ प्रेबिलेज ऍड्रेस म्हणजे हो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची ही ज्येष्ठ नागरिक विशिष्ट रोग विमा योजना आहे.
- पॉलिसी साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला भारतातील रुग्णालयात दाखल होण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- पॉलिसी अंतर्गत एक लाख ते पाच लाखांपर्यंतचा मेसेज घेता येतो.
- तसेच काही ठराविक रोग या पॉलिसीत कव्हर केले जातात त्या सर्व रोगांची माहिती बघण्यासाठी जीआर मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- पॉलिसीमध्ये थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर मार्फत एक लाखांपर्यंत मर्यादित कॅशलेस सेवा मिळते.
- तसेच टेली मेडिसिनचाही खर्च या पॉलिसीत कव्हर केला जातो.
- याचप्रमाणे आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी पद्धतींचा औषधोपचार कोणत्याही आयुष रुग्णालयात केला जात असल्यास त्याचा पॉलिसी अंतर्गत समावेश होतो.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Senior Citizens Schemes द न्यू इंडिया इन्शुरन्स सीनियर सिटीजन मेडिक्लेम पॉलिसी
- द न्यू इंडिया इन्शुरन्स सीनियर सिटीजन मेडिक्लेम पॉलिसी वय वर्ष 60 ते 80 दरम्यान असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी ही पॉलिसी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- पॉलिसीसाठी एक लाख ते एक लाख पन्नास हजार पर्यंतचा मेसेज म्हणजे विम्याची मूळ रक्कम घेता येते.
- पॉलिसी अंतर्गत पती व पत्नी दोन्हीही कव्हर असतील तर दहा टक्के कौटुंबिक सवलतही दिली जाते.
- तसेच सरकारी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक आणि युनानी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल साठी मर्यादित कव्हर मिळते.
- पॉलिसी खरेदीनंतर 18 महीने कंटिन्यू विमा सुरू असेल तर अतिरिक्त प्रीमियम वरून प्री एक्झिस्टिंग कंडिशन पूर्व अस्तित्वातील परिस्थिती उच्च रक्तदाब मेरिटस आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन सुद्धा यात कव्हर केल्या जातात.
![Sinior Citizens Schemes](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
आताच करा ट्रॅक्टर ट्रॉलिसाठी अर्ज
मेडिक्लेम फॉर सीनियर सिटीजन पॉलिसी
- Senior Citizens Schemes मेडिक्लेम फॉर सीनियर सिटीजन पॉलिसी वरिष्ठांसाठी हा मेडिक्लेम नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे ऑफर केला जातो.
- सर्व भारतीय नागरिक ज्यांचे वय 60 ते 80 वर्षे आहे ते नॅशनल इन्शुरन्स वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करू शकतात.
- तसेच पॉलिसी रिन्यू करण्यासाठी म्हणजे नूतनीकरणासाठी वयाची जास्तीत जास्त मर्यादा ही नव्वद वर्षे आहे.
- पॉलिसी अंतर्गत विमा उतरवितांना समस्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात.
- म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चासाठी एक लाख रुपये आणि क्रिटिकलनेस म्हणजे गंभीर आजाराच्या उपचारांसाठी दोन लाख रुपये.
- यातही अतिरिक्त प्रीमियम भरून आधीपासून अस्तित्वात असलेल्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी अतिरिक्त कवरच घेता येते.
- नेटवर्क रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी कॅशलेस सुविधा आणि नेटवर्क नसलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रिमबसमेंट म्हणजे प्रतिकृती सुविधा पॉलिसीमध्ये मिळते.
- सर्वात महत्वाचे म्हणजे प्रिय हॉस्पिटललायझेशन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 30 दिवसांचा आणि आणि पोस्ट हॉस्पिटल रुग्णालयात दाखल केल्यानंतर 60 दिवसांचा वैद्यकीय खर्च पॉलिसी अंतर्गत द्वारे कव्हर केला जातो.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
मोबाइलवरून वारस नोंद कशी करायची
Senior Citizens Schemes प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
- जिथे सरकारद्वारे चालविले जाते. मित्रांनो ही योजना आयुष्मान भारत योजना म्हणून देखील ओळखली जाते.
- आयुष्मान भारत भारत सरकारची प्रमुख योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे.
- ज्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होतो.
- योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपयांचे हेल्थकेअर कव्हर दिले जाते.
- ज्याचा भारतातील सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयातील दुय्यम आणि तृतीय केअर हॉस्पिटललायझेशन साठी उपयोग करता येतो.
- बिलो पावर लाईन म्हणजे फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबच या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र असतात.
- योजनेच्या लाभार्थ्याला सेवेच्या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये कॅशलेस किंवा रोखीशिवाय आरोग्य सेवा दिल्या जातात. डायग्नोस्टिक्स अँड मेडिसिन्स निदान आणि औषधांसाठी फ्री हॉस्पिटलिझेशन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन दिवस आणि पोस्ट हॉस्पिटल रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंधरा दिवसांचा खर्च योजनेमध्ये कव्हर केला जातो.
- आधीपासून अस्तित्वात असलेल्या फ्री एक्झेस्टिंग कंडिशन्स हॉस्पिटलयझेशनच्या पहिल्या दिवसापासूनच कवर केला जातो.
- सरकारी योजनेचे अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्याला योजनेतील कॅशलेस सुविधाचा फायदा देशातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन घेता येतो.
- या आहेत सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विमा योजना.
6 Responses