Krushi Yantrikaran Yojana शेतीशी निगडीत यंत्र अवजारा ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचलित यंत्र आणि अवजारे किंवा मनुष्यचलित यंत्र आणि अवजारे विकत घेण्यासाठी जर सरकारचा अनुदानाचा लाभ घेत असेल तर त्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना तसेच केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपाभियान या दोन योजना उपलब्ध आहेत.
योजनेविषयी थोडक्यात माहिती
- दोन्ही योजनेच्या संबंधित जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अंतर्गत लाभ भेटावा यासाठी या योजनेच्या अंतर्गत दोन महत्त्वाच्या शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत.
- त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
- मागच्या 2022-23 या वर्षांमध्ये खूप साऱ्या शेतकर्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी या योजनेला अप्लाय करण्यात आले होते.
- परंतु निधीच्या अभावी या योजनेच्या अंतर्गत खूप सारे शेतकरी यामधून वगळण्यात आले.
- मागच्या वर्षी देखील जर अर्ज भरलेला असेल तर लॉटरी पद्धतीनं तुम्हाला यावर्षी देखील त्याच्या अंतर्गत तुम्हाला लाभ भेटू शकतो.
- यासाठीच कृषी यांत्रिकीकरण उप अभियान केंद्र पुरस्कृत या योजनेच्या अंतर्गत 120 कोटी रुपयांच्या नव्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
- त्यामध्ये 72 कोटी आणि 48 कोटी असं केंद्र आणि राज्य शासनाचा त्यामध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
- या आगोदर केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत 59 कोटीच्या निधीच्या कार्यक्रमास तरतूद करण्यात आली होती.
- तो निधी वितरित देखील झालेला आहे.
- कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कार योजनांच्या अंतर्गत 240 कोटी रुपये चा निधी यासाठी वितरण करण्यास परवानगी देण्यात आलेली होती.
- तो निधी वितरित देखील झाला आणि आता नवीन 280 कोटी रुपयांच्या निधीचे या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे.
- मागील वर्षी देखील योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात त्याची प्रोसेस कशी असते त्याबद्दलचा सविस्तर माहिती खाली लिंक मध्ये दिली आहे.
कागदपत्रे
- Krushi Yantrikaran Yojana आधार कार्ड
- सातबारा
- ८अ चा उतारा
- ट्रॅक्टर घेण्यासाठी त्याबद्दलचे कोटेशन देखील घ्यावे लागेल.
- बँक पासबुक
- स्वयंघोषणा पत्र
- (यामधे असं नमूद केलेलं असावं की तुम्ही जी काही माहिती यामध्ये देत आहात ती सर्व माहिती ही खरी आहे आणि यामध्ये कोणतेही प्रकारचा दोष आढळल्यास तुम्ही कारवाईस पात्र असाल.)
- ओबीसी किंवा एसीएसटीच्या अंतर्गत यासाठी लाभ घेत असाल.
- तर त्या अंतर्गत तुम्हाला अनुदानाची पात्रता जास्त असते.
- त्यासाठी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र जातीचा दाखला देखील देणे गरजेचे आहे.
मळणी यंत्रावर मिळेले 2.5 लाख अनुदान
Krushi Yantrikaran Yojana अनुदान
- जनरल प्रवर्गामधून असाल तर त्यासाठी एक लाख रुपये पर्यंत अनुदान भेटेल.
- मागासवर्ग या प्रवर्गामध्ये असाल तर त्यासाठी एक लाख 25 हजार रुपये पर्यंत हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अनुदान भेटतं.
अर्ज करण्याची पद्धत
- Krushi Yantrikaran Yojana महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा.
- कृषी यांत्रिकीकरण या घटकाच्या अंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचली ती तर अवजारांसाठी अर्ज करायचा आहे.
- त्यानंतर मॉडेल असतील तर ते देखील त्या अंतर्गत जे काही मॉडेल मान्य आहे तर त्यासाठी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
- अर्ज भरल्याच्या नंतर ही डॉक्युमेंट ची पूर्तता करायची आहे.
- पूर्तता केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमची पूर्वसंमती भेटेल.
- पूर्व संमती आल्याच्या नंतर ज्यांच्या पूर्व समिती आल्याच्या नंतर ट्रॅक्टर विकत घ्यायचा आहे.
- किंवा कोटेशन देखील तिथे अपलोड करू शकता ते कोटेशन अपलोड केलं ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर तपासणी होईल.
- तपासणी झाल्याच्या नंतर पुढील प्रोसेस फाईल होते आणि अशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळतं.
Saur Krishi Vahini Yojana :प्रत्येक शेतकरी होणार लखपती
Eknath Shinde Live : नुकसानग्रस्तांना सात दिवसांत मदत देणार : मुख्यमंत्री शिंदे
3 Responses