Table of Contents
What Is Credit Card एखाद्या मित्राकडून भावाकडून काही दिवसांसाठी पैसे उसने घेता तेव्हा त्याचा व्याज घेतात का नाही हे तसंच आहे क्रेडिट कार्ड म्हणजे बँक एक ठराविक रक्कम काही दिवसांसाठी वापरायला देते ती बिनव्याजी आणि काही दिवसांनी हे पैसे बँकेला परत द्यावे लागतात.
वनरक्षक व्हायचंय ? लगेच करा अर्ज
रकमेची मर्यादा
- What Is Credit Card प्रत्येक क्रेडिट कार्डला एक लिमिट म्हणजे रकमेची मर्यादा असते जर कार्डाची मर्यादा 20 हजारांची असेल तर त्यापेक्षा जास्त पैसे त्या कार्डद्वारे त्या महिन्यात खर्च करू शकत नाही
- ही मर्यादा किती मिळेल हे आर्थिक पत बँकेचे नियम आणि कार्डाच्या प्रकारावर अवलंबून असते.
What Is Credit Card क्रेडिट कार्ड कुणाकुणाला मिळतं?
- क्रेडिट कार्ड कुणाकुणाला मिळतं का कोणीही ते घेऊ शकतो असं काही नाही त्यासाठी काही नियम असतात म्हणजे भाऊ किंवा मित्रला सुद्धा पैसे मागितले तर शे पाचशे रुपये नक्की देतील.
- पण 50 हजार मागितले तर तो सुद्धा आधी बघेल की हे पैसे परत देऊ शकाल की नाही आणि देऊ शकत असाल तरच एवढी मोठी रक्कम तो देतो.
- अगदी तसंच क्रेडिट कार्ड देताना सगळ्यात आधी बँका आर्थिक परिस्थिती बघतात आणि त्यांना ती कळते क्रेडिट स्कोर मुळे.
संजय गांधी निराधार योजना संपूर्ण माहिती
क्रेडिट स्कोर (आर्थिक पत)
- What Is Credit Card जर आधी एखादा कर्ज कुठल्याही बँकेकडून घेतला असेल आणि ते वेळेत फेडला असेल किंवा पगार किती आहे किंवा उत्पन्न किती आहे बँकेतली शिल्लक किती आहे.
- असे अनेक प्रकार ते तपासतात आणि त्यावरून आर्थिक पत म्हणजे क्रेडिट स्कोर त्यांना कळतो.
- क्रेडिट स्कोर जेवढा जास्त तेवढी आर्थिक पद चांगली आणि क्रेडिट कार्ड किंवा अगदी कर्ज वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता ही तेवढीच जास्त असते.
क्रेडिट कार्डचा उपयोग काय?
- What Is Credit Card एक ठराविक रक्कम बिनव्याजी ठराविक काळासाठी वापरता येते तसेच खात्यात पैसे नसले तरी तुम्ही खरेदी करू शकता.
- त्यासाठी कुठलीही रोकड बाळगायची गरज नाही फक्त क्रेडिट कार्ड जवळ ठेवायचा आणि वेळ पडल्यास त्याचा वापर करायचा.
- क्रेडिट कार्ड हे प्लास्टिकचा कार्ड असतो या कार्डवर नाव असतं एक नंबर असतो त्याला क्रेडिट कार्ड नंबर म्हणतात.
- त्याच्याच खाली अजून एक छोटासा नंबर असतो त्याला बी आय एन नंबर म्हणजे बँक आयडेंटिफिकेशन नंबर असं म्हणतात.
- त्यानंतर क्रेडिट कार्डची एक्सपायरी डेट म्हणजे कार्ड वापरता येण्याची शेवटची मुदत असते.
- एक सीव्हीव्ही नंबर असतो आणि पेमेंट प्रोसेस करणाऱ्या कंपनीचा लोगो असतो तो साधारणपणे विजा मास्टर कार्ड किंवा रूपे या कंपनीचा असतो.
- क्रेडिट कार्डवर असलेली ही माहिती इतरांपासून लपवून ठेवायची असते नाहीतर तुमच्या बाबतीत फसवणूक सुद्धा होऊ शकते.
- कारण ही माहिती चुकीच्या व्यक्तीला मिळाली तर ती व्यक्ती सहज कार्डावरून एखादा आर्थिक व्यवहार करू शकते आणि त्याचे पैसे मात्र तुम्हाला भरावे लागतील.
उद्यापासून महाराष्ट्राला भिजवणार, पंजाबराव डख
What Is Credit Card क्रेडिट कार्डचे फायदे
- 1)
- What Is Credit Card पैसे खर्च न करता खरेदी करू शकतो आणि ते पैसे नंतर भरू शकतो.
- 2)
- फसवणुकीपासून सुरक्षित राहतो कारण जर डेबिट कार्ड वापरत असाल आणि त्यावर कोणी एखादा फ्रॉड व्यवहार केला तर पैसे थेट बँक खात्यातून कापले जाते.
- आणि ते परत मिळणे अवघड असतं या उलट क्रेडिट कार्डवर असा काही व्यवहार झाला तर तो कळता क्षणीच क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून थांबू शकतो.
- आणि ते पैसे परत मिळू शकतो किंवा वाचू शकतो कारण पैसे क्रेडिट कार्ड कंपनी देते आपण देत नाही.
- 3)
- क्रेडिट कार्ड वर खरेदी केल्यास कॅशबॅक डिस्काउंट रिवर पॉइंट पण मिळतात.
- ज्यामुळे एखादी वस्तू कमी किमतीत खरेदी करू शकतो.
- 4)
- क्रेडिट कार्डचा वापर करणारे अनेक लोक आहे जे त्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरतात घरातल्या वस्तू म्हणजे टीव्ही फ्रीज वगैरे घेतात.
What Is Credit Card पेमेंट सायकल
- या क्रेडिट कार्डचे पेमेंट सायकल म्हणजे दर महिन्यातील एका ठराविक तारखेला क्रेडिट कार्डचा बिल येतं आणि आधीच्या महिन्यात जे खर्च केले त्या सगळ्याची नोंद ठेवले जाते.
- एका ठराविक तारखेला त्याच बिल ग्राहकाला दिल जातो त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी त्याला ते बिल भरावा लागतो.
राज्याच्या गटशेती योजनेला रु.४ कोटी निधी उपलब्ध
क्रेडिट कार्ड कंपन्या कमाई कशी करतात
- 1)
- बहुतेक क्रेडिट कार्डवर एक वार्षिक फी अकारली जाते तसेच अनेक छुपीशुल्क सुद्धा आकारले जातो.
- 2)
- क्रेडिट कार्डवर जे ईएमआय घेतले जातात त्यावर क्रेडिट कार्ड कंपन्या व्याज आकारतात त्यामुळे त्यांची कमाई होते जो ग्राहकाचा एक प्रकारे तोटा असतो.
- 3)
- ज्या दुकानात किंवा कुठेही क्रेडिट कार्डने पैसे भरतो त्यांकडून म्हणजे त्या दुकानदारांकडून क्रेडिट कार्ड कंपन्या एक ठराविक रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून घेतात.
- आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे जे जे कार्डधारक वेळेवर बिल भरत नाही त्यांना क्रेडिट कार्ड कंपन्या भरभक्कम व्याज आकारतात.
- आणि त्यानंतर हे जे पैसे भरायचे राहतील त्यावर ते व्याज वाढत जातं म्हणजे पूर्वी सिनेमांमध्ये ते सावकारी कर्ज असायचं ना तसं हा क्रेडिट कार्डचा सगळ्यात मोठा तोटा आहे.
कृषी विभागाने फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे केली
क्रेडिट कार्ड घ्यावा की नाही?
- What Is Credit Card याचा सोपे उत्तर आहे बिल वेळच्यावेळी फेडू शकत असाल याची खात्री असेल तर नक्की घ्या पण सध्या पैसे नाही म्हणून घेऊ आणि बील अल तर काहीतरी करून फेडू असा असेल तर त्या भानगडीत पडू नका.
- किंवा रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात म्हणून घेत असाल तर अजिबात घेऊ नका कारण वेळेत पैसे भरले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.