Group Farming 2023 ” योजनेंतर्गत सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांना सन २०२३ २४ साठी रु.४.०० कोटी निधी उपलब्ध करुन देणेबाबत. सन २०२२ पर्यंत शेतकन्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या दृष्टीकोनास अनुसरून पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रीया व पणन इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरतात.
Group Farming 2023 राज्यातील शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पध्दती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता ही बाब विचारात घेऊन.