home loan in delhi
home loan in delhi पंतप्रधान आवास योजनेत पडेगाव, तीसगाव, हर्सूल, सुंदरवाडी येथे महापालिका घरे बांधणार असून, महापालिकेकडे ४० हजारांवर लाभार्थ्यांनी अर्ज केले आहे. लाभार्थ्यांना नेमके घर कुठे पाहिजे, यासाठी चॉईस फाॅर्म भरून द्यावा लागणार आहे. एकाच ठिकाणी घरांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ड्रॉ पद्धतीचाही अवलंब केला जाईल. कंत्राटदारांनी बँक गॅरंटी अद्याप भरली नाही. बँक गॅरंटी जमा झाल्यानंतर वर्कऑर्डर दिली जाईल. त्यानंतर नगररचना विभाग बांधकाम परवानगी देईल.
👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
पंतप्रधान आवास योजना
- पंतप्रधान आवास योजनेत अत्यंत स्वस्तात घर मिळेल या आशेने शहरातील ४० हजारांवर बेघर नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले. home loan in delhi
- मागील अनेक वर्षांपासून घरांच्या योजनेला घरघर लागली होती.
- अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला.
- महापालिका चार ठिकाणी कंत्राटदारांच्या मदतीने पाच प्रकल्प उभारणार आहे.
- सात मजली इमारती बांधण्यात येणार असून, प्रत्येक इमारतीला पार्किंग, लिफ्टची व्यवस्था असणार आहे.
बँकेचे हे नियम बदलणे सुरू, या तारखे आधी ही कामे करा
घर बांधण्याचे उद्दिष्ट home loan in delhi
- पहिल्या टप्प्यात किमान ११ हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव वगळता चार ठिकाणच्या कंत्राटदारांनी महापालिकेकडे सेक्युरिटी डिपॉझिटची रक्कम भरली आहे.
- पडेगावच्या कंत्राटदारालाही सेक्युरिटी डिपॉझिट भरण्याची सूचना केली.
- लवकरच कंत्राटदारांना महापालिकेकडून कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) दिला जाणार आहे.
- वर्कऑर्डर मिळाल्यावर कंत्राटदार नगर रचना विभागाकडे प्रस्ताव दाखल करून बांधकाम परवानगी घेतील.
- बांधकाम परवानगी घेतल्यावर आवास योजनेच्या कामाचा नारळ फोडला जाणार आहे.
- ही प्रक्रिया सुरू असतानाच पालिका संबंधित विकासकाशी करारनामा करणार आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
मनपा वाटणार चाॅईस फॉर्म
- आवास योजनेत घर मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पालिकेकडे चॉईस फॉर्म भरावा लागणार आहे.
- म्हाडाच्या नियमानुसार लाभार्थ्याला घरकुलाच्या एकूण रकमेच्या 10% रक्कम पालिकेकडे सुरुवातीला जमा करावी लागणार आहे. home loan in delhi
- ही रक्कम जमा केल्यानंतर पालिकेकडून त्यास घर वितरित करण्यात आल्याचे पत्र दिले जातील.
- या पत्राच्या आधारे लाभार्थ्यांना कर्जासाठी बँकेत प्रस्ताव सादर करता येईल.