annasaheb patil loan apply online बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे महाराष्ट्रात राज्यातील मराठा समाजातील युवकांना काम मिळावे आणि ते व्यवसायाकडे वळावे यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या व सरळ पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे येते. या योजनेअंतर्गत जे कर्जाचे व्याज आहे ते व्याज महामंडळ भरते. यामुळे ही योजना युवकांसाठी खूप उपयोगी ठरते.
annasaheb patil loan apply online
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 यसाठी कशाप्रकारे अप्लाय करू शकता, कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाची आहे, अटी व शर्ती काय आहे, व्याज किती भरावा लागणार आहे, कोणाला हे कर्ज मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
👉 क्लिक करून आत्ताच मिळवा योजनेचा लाभ 👈
या योजनेसाठी अप्लाय करता येईल
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे एकूण 3 योजना चालवल्या जातात, त्या खालील प्रमाणे आहे,
- 1) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- 2) गट कर्ज व्याज परतावा योजना
- 3) गट प्रकल्प कर्ज योजना annasaheb patil loan apply online
या तिन्ही मधून तुम्ही एका योजने अंतर्गत अप्लाय करू शकता, अण्णासाहेब पाटील योजनेतील तर्फे तुमची काय पात्रता लागणार आहे जाणून घा खालील नुसार.
बिना दस्तावेजों के पाएं अर्जेंट कैश लोन
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना पात्रता annasaheb patil loan apply online
- रहिवासी :-
- लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
- वयोमर्यादा :-
- वय हे 18 ते 45 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न :-
- शहरी भागात रू.५५,०००/- हजार आणि ग्रामीण भागात रू. ४०,०००/- हजार असेल पाहिजे, जर वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल तर खूप चांगलं आणि याप्रमने तुम्ही अप्लाय करू शकता.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
- आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र
- आदिवासी दाखला
- जन्म दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला LC
- उत्पन्नाचा दाखला
- कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल
- प्रतिज्ञापत्र
- कास्ट सर्टिफिकेट annasaheb patil loan apply online
इत्यादी वरील प्रमाणे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत ते डॉक्युमेंट सोबत असावेत आणि वेबसाईट वर अप्लाय केल्यानंतर तिथे हे कागदपत्रे अपलोड करू शकता.
शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या; किती मिळतो लाभ?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व शर्ती :- annasaheb patil loan apply online
- अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर अर्जदार या पूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभार्थी नसावा,
- अर्जदार हा 18 ते 50 वयोगटातील असणे आव्यश्यक आहे. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी पुरुष तसेच महिला हि पात्र आहेत.
- अर्जदाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त वय 50 (महिलांसाठी 55 वर्षे) आहे. या प्रकारची वयोमर्यादा अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी लागणार आहे.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मराठा समाजातील व्यक्ती असावा. आणि ज्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्य नाही, ते अर्जदार हि या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्र अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापर्यंत असावे.
- अर्जदाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर ७ दिवसाच्या आत त्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येते.
- कर्ज मिळाल्या नंतर तुम्हाला येत्या ६ महिन्याच्या आत तुमच्या व्यवसाय / उद्योगाचा दोन फोटो हे वेबसाईट वर अपलोड करावे लागतात.
💰 गृहकर्जाचे हप्ते थकले किंवा EMI फेडता येत नसेल तर नेमकं काय होतं?
उमेदवाराची नाव नोंदणी
प्रशासकांनी अधिकृत अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर www.mahaswayam.gov.in registration करणे बंधनकारक असेल.
प्रस्ताव सादर केल्याने दिलेले पात्र अटी व शर्तीनुसार अधिकारपत्र (अंतरपत्र) दिलेले प्रस्तावपत्र दिले जाईल यावरून कर्जे स्वीकारणे. annasaheb patil loan apply online
जास्त माहिती साठी खाली दिलेल्या पत्त्यावर किंव्हा संपर्क करून माहिती मिळवा
पत्ता :-
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जी. टी. हॉस्पिटल कंपाऊंड, बद्दुडीन तय्यबजी मार्ग, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
दूरध्वनी :- 22657662
फॅक्स क्रमांक :- 22658017
☟☟☟☟☟