bank of india business loan एक एप्रिल 2024 पासून फक्त एवढी रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, रिझर्व बँक ऑफ इंडियाने केला नवा नियम जाहीर, बँक खात्याच्या संदर्भातील असा एक नवा नियम की ज्यामुळे देशातील प्रत्येक खातेधारकांना जाणून घेणे फार गरजेचे आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय यांनी बँक खात्यातील किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स म्हणजे रकमे संबंध मोठा निर्णय घेतला आहे.
bank of india business loan
देशातील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना किमान शिल्लक राखणे बंधनकारक करण्यात आले होते. जर किमान रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीनुसार बँकेने दंड करून जवळपास 21 हजार कोटी रुपये कमवले आहेत.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
बँकेमध्ये किमान रक्कम न ठेवण्यास बँक एक पॅनल टीचार्ज व दंड आकारत असते हा चार्ज चारशे रुपये ते पाचशे रुपयांच्या दरम्यान असतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की जर अशाच प्रकारे तुमच्या बँक खात्यामध्ये ही पेनल्टी किंवा हा थंड जर काढून घेत राहिले.
जर तुमच्या बँकेत जर बॅलन्सच नसेल तो दंड बनण्यासाठी तर तुमचं बँक खातं किंवा बँक बॅलन्स हा निगेटिव्ह होऊ शकतो. तर अशा भरपूर बँक बॅलन्सच्या संदर्भात भरपूर गोष्ट होत्यात तर यावर बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया ने काय निर्देश दिले आहे जाणून घ्या. bank of india business loan
प्रीपेड लाईटबिल, फायदा की तोटा
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने काय निर्देश दिले
- मिनिमम बँक बॅलन्स नसल्यामुळे जे काय इंडक्शन किंवा जो दंड भरला जात होता त्याच्या नियमांमध्ये बदल झालेले आहे.
- तर आताच्या सुधारित निर्देशानुसार सर्व बँकांसाठी एक नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे.
- त्यामध्ये कोणतेही अकाउंट मध्ये जर कमीत कमी म्हणजे मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे पेनल्टी लावल्यामुळे तुमचा जर बॅलन्स निगेटिव्ह होत असेल तर तो होणार नाही.
- याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असे निर्देश रिझर्व बँक ऑफ इंडिया ने दिले आहे.
- याचा अर्थ असा होत नाही की ग्राहकाने मिनिमम बॅलन्स न ठेवण्याची पेनल्टी चुकवावी लागणार नाही.
- म्हणजे पूर्वी काय व्हायचं की जे निष्क्रिय खाते असायचे म्हणजे एखाद्या शिष्यवृत्तीसाठी एखादा बँक खाते उघडला जायचं किंवा एखाद्या डायरेक्ट बेनिफिट किंवा एखाद्या योजनेच्या लाभासाठी एखादा खात उघडलं जायचं आणि मग ते खात बऱ्याच वेळा तो लाभ मिळाल्यानंतर ती शिष्यवृत्ती आल्यानंतर ती काढली जायची आणि ते खाते बऱ्याच वेळ निष्क्रिय राहिले. bank of india business loan
- मग हे जे काही निष्क्रिय खाते आहे तर यांच्यावर पेनल्टी म्हणजे मिनिमम बॅलन्स त्याच्यामध्ये नसल्यामुळे बँकेच्या नियमानुसार एक विशेष पॅनल्टी लावली जायची दंड भरला जायचं मग तू आता लावला जाणार नाही.
- त्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2014 मध्येच एक परिपत्रक जारी केलं होतं यामध्ये सर्व बँकांना विशेष सूचना देखील दिल्या गेल्या होत्या ज्यामध्ये असं असा निर्देश देण्यात आलेला आहे.
- की जर अशी निष्क्रिय खाती जर कुठल्या असतील तर त्यांना दंड आकारतात त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा त्या ठिकाणी कमी करण्यात याव्या.
- खात्याचा जो टाईप आहे तो झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट मध्ये त्या ठिकाणी रूपांतरीत करण्यात यावा असे निर्देश देखील देण्यात आले होते.
कर्ज घेऊन घर विकत घ्यावे की भाड्याने रहावे? समजून घ्या कशात होईल तुमचा फायदा
याव्यतिरिक्त नवीन नियमानुसार असे सांगण्यात आलेला आहे की जे काय बँक आहे तर त्यांनी ग्राहकाला एसएमएस किंवा पत्र किंवा ईमेल द्वारे त्यांची खाती निष्क्रिय करण्याबाबत माहिती देखील त्यांना द्यावी लागणार आहे.
तसेच निष्क्रिय खात्याच्या मालकाकडून जर कुठल्या प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्या गॅरेंटर्स संपर्क साधण्याच्या ही आरबीआय ने बँकांना निर्देश दिलेले आहे.
याकरता नवीन खाते उघडतांनी तुमचा हमीदार किंवा गॅरेंटेड हा आवश्यक असणार आहे, आता खाते जर सक्रिय करण्याच्या बाबतीत देखील एक शुल्काच्या संदर्भात एक नवीन नियम असणार आहे.
खाते सक्रिय करण्याबाबत चे नियम ? bank of india business loan
- आता जे आरबीआय ने निष्क्रिय खाते किंवा इनक्टिव्ह खाते पुणे सुरणात सुरू करण्या संदर्भात एक मोहीम किंवा एक माहिती देण्यात आली होती.
- तर त्याकरता ग्राहकांना शुल्क भारावे लागत होते तर आता जे तुमचं निष्क्रिय खात असेल तर ते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी कुठलेही शुल्क आता भरावे लागणार नाही.
- रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर नोव्हेंबर 20-2014 ला जे परिपत्रक त्यांनी काढलेलं होतं जे पब्लिक साठी त्या वेबसाईटला अवेलेबल आहे तर ते तुम्ही इथे बघू शकता.
- ज्याच्यामध्येही मिनिमम बॅलन्स नसतांनी जो काही दंड करायचा आहे तर याविषयी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.
- आणि त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे सांगण्यात आलेला आहे की जर ग्राहकाचे दुर्लक्ष झालं किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला जर तो मिनिमम बॅलन्स ठेवता आला नाही.
- हे निर्धारित रक्कम बँकेने ठरवून दिले आहे की जी महिन्याच्या महिन्याला त्या अकाउंट मध्ये कमीत कमी असणे आवश्यक आहे.
- ती जर ठेवता आले नाही तर शक्यतो त्याला दंड आकारू नये त्याला पॅनल्टी लावू नये जेणेकरून त्याचं खातं हे मायनस मध्ये जाऊ शकत.
- पण या व्यतिरिक्त त्याला एसएमएस द्वारे ईमेल द्वारे कळवण्यात देखील आलं पाहिजे की त्याला अशा प्रकारचा दंड दंड लागू शकतो किंवा त्यांनी काय काम करायला पाहिजे की जेणेकरून त्याला दंड लागणार नाही.
- या गोष्टी ग्राहकाला वेळेतच कळवणं ही बँकेची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे.
- पण ग्राहकाने जर दिलेल्या सूचना पाळल्या नाही किंवा जे नियमांमध्ये बसत आहे त्या पद्धतीने झालं नाही तर कदाचित त्याला पॅनल्टी ही लागू शकते. bank of india business loan