WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

light meter प्रीपेड लाईट मीटर याचे फायदे काय होणार याची माहिती जाणून घेतली. त्यावर अनेकांनी प्रश्न विचारले आहे, लाईट साठी स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरात जरी लावले गेले तरी याचा अर्थ असा होत नाही की लाईट बिलाच्या बाबतच्या सर्वच कटकटी संपून जातील.

light meter

Maharashtra State Electricity

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईट साठीचे प्रीपेड मीटर बसवण्याची तयारी सुरू झाली असून. जवळ जवळ अडीच कोटी ग्राहकांचे सध्याचे मीटर काढून नवे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे नियोजन महावितरणाने केले आहे.

कारण संपूर्ण देशामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणे हे केंद्र सरकारच्या लाईट बिल संदर्भातील सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा म्हणजे रिव्हेंपेड डिस्ट्रीब्यूशन सेक्टर स्कीम आर डी एस एस चा एक भाग आहे. स्मार्ट मीटरमुळे किती वीज वापरायची याचं प्लॅनिंग ग्राहकांना करता येईल. light meter

आणि नको ती एक्स्ट्रा वीज वापरण्यावर कंट्रोल ठेवता येईल त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर मोबाईल नेटवर्क जोडलेले असेल ज्यामुळे खात्यात पैसे भरल्यानंतर किती वीज वापरली गेली याची माहिती प्रत्येक वेळी ग्राहकाला मोबाईलवर मिळत राहील. एवढेच नाही तर काही तक्रार असल्यास ती ग्राहकांना ऑनलाइनच करता येणार आहे.

light meter

या योजनेअंतर्गत मुलींना सरकार देणार 1 लाख रुपये; असा करा अर्ज

रिचार्ज संपला तर लाईट कट होणार का?

light meter

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

स्मार्ट मीटर मोफत दिले जाणार का? light meter

याच आर्टिकल नुसार ग्राहकांना हे स्मार्ट मीटर मोफत विनामूल्य किंवा फ्री मध्ये लावून मिळणार आहे व त्यासाठीचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार करणार आहे.

पण सुरुवातीला जरी हे मीटर मोफत दिले जाणार असले तरी तज्ञांच्या मते पुढच्या काही वर्षांमध्ये मीटर खरेदीचा सर्व खर्च वीस ग्राहकांच्या बिलातूनच वसूल केला जाणार आहे.

या प्रीपेड मीटर मुळे वीज बिलाची वसुली त्यासाठीचा व्याप बिल भरले नाही, तर लाईट कट करा भरल्यावर पुन्हा जोडा यासारखे महावितरणाचे काम वाचणार आहे.

सध्याचे मीटर्स अचूक रीडिंग देत आहे त्याचं काय होणार, तर मीटर रिडींग आणि इतर काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्या जाणार का यासारखे प्रश्न समोर आहेत, त्यामुळे या मीटरचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा हे बघणे गरजेचे ठरेल.

light meter

महिलाना मिळणार 10 लाख पर्यन्त कर्ज फक्त तीन दिवसात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!