various investment avenues पोस्ट ऑफिस द्वारे अनेक गुंतवणूकीच्या योजना चालविल्या जातात, पोस्ट ऑफिस सरकारी योजना असल्यामुळे यामध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि परताव्याची हमी मिळते, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये मिळणारी सुरक्षितता आणि हमीमुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो.
various investment avenues
पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक बचत योजना आहे, यामधील एका योजनेबाबत या लेखाद्वारे माहिती जाणून घ्या. या योजनेत तुम्ही एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा कमाई करण्याची संधी मिळते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना याबाबत अधिक सविस्तर माहिती या लेखाद्वारे वाचा.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
5 वर्षांसाठी पैसे जमा करा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा कालावधी 5 वर्षे असून, तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकाच वेळी 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. various investment avenues
अशाप्रकारे, तुमच्या खात्यात 5 वर्षे सतत दर महिन्याला व्याज जमा होत राहील, हवे असल्यास तुम्ही यावरील व्याज काढून घेऊ शकता.
मॅच्युरिटीवर म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीनंतर, तुमचे जमा केलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, यादरम्यानही व्याज मिळत राहतो.
शेळी निवारा अनुदान योजना असा करा अर्ज
पोस्ट ऑफिस योजनेची खास वैशिष्ट्ये various investment avenues
- 1) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सरकारी योजना असून, यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात.
- 2) या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून, पण आपात्कालीन परिस्थितीत तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी सुद्धा पैसे काढू शकतात.
- 3) 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही हे पैसे पुन्हा 5 वर्षांसाठी गुंतवू शकतात.
- 4) या पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही 1000 च्या पटीत गुंतवणूक करू शकतात.
- 5) एखादा व्यक्ती जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकते.
- 6) जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाखांपर्यंतची रक्कम जमा करता येईल.
- 7) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत सध्या, 7.4 % दराने व्याज मिळत आहे.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
गुंतवणूक कशी करावी?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडू शकता.
खाते उघडण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतील ते पुढील प्रमाणे आहे:- (ओळखपत्र, घराच्या पत्त्याचा पुरावा आणि दोन फोटो आवश्यक आहे). पोस्ट ऑफिस खात्यात पैसे रोख स्वरूपात किंवा चेकद्वारे जमा करु शकता.
अधिक माहिती मिळवण्यासाठी पोस्ट मैन सोबत कॉन्टॅक्ट करावे. various investment avenues
मुदतीपूर्वी पैसे काढण्याची मुभा various investment avenues
- पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये पैसे 5 वर्षांसाठी गुंतवणूक केले असले तर आपात्कालीन परिस्थितीत गरज भासल्यास तुम्ही 5 वर्षापूर्वी सुद्धा पैसे काढू शकता.
- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता.
- परंतु यासाठी तुम्हाला काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागते.