WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

goat farming training महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चालवल्या जाणारी शेळी निवारा योजना. आपल्या देशात विशेष करून महाराष्ट्रामध्ये शेतीव्यतिरिक्त पशुपालनही मोठ्या प्रमाणावर केली जाते. बऱ्याच शेतकऱ्यांची उत्पन्नाचे हे एक प्रमुख साधन देखील आहे.

केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. योजनेचे नाव शेळी निवारा अनुदान योजना आहे शेळी निवारा योजनेचा उद्देश, योजनेचा लाभ कसा मिळवायचा आणि यासाठी पात्रता काय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

goat farming training

👉 अर्ज 📑 करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शेळी निवारा योजनेचा उद्देश

goat farming training

एनए प्रक्रियेत मोठी सुधारणा, बघा काय बदलणार?

योजनेचे नियम व अटी goat farming training

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे

अर्जदार हा अल्पभूधारक असला पाहिजे

अर्जदाराने या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा

👉 अर्ज 📑 नमुना डाऊनलोड करा 👈

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

goat farming training

स्लाइस ॲपपर पये 80 हजार तक लोन

शेळी निवारा योजना अर्ज पद्धत goat farming training

अर्जदार शेतकऱ्याला शेळी निवारा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल या अर्जाची लिंक वर दिलेली आहे.

त्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकता

अर्ज मध्ये तपासणी सूची दिली आहे तपासणी सूचीनुसार वैयक्तिक लाभासाठी योजनेच्या अर्जाचा नमुना आहे

यामध्ये शेळी निवारा या योजनेसाठी आपण अर्ज करणार आहोत त्यासंबंधी इतर सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या

नंतर छाननी पात्र तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय शिफारस ही माहिती वरिष्ठ कार्यालयात भरून घेतली जाईल

अर्जदाराचे नाव आराखड्यात समाविष्ट असलेला दाखला त्यासोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 60 : 40 राखणी बाबत दाखला ही दोन दाखले ग्रामसेवक देतील

तसेच या योजनेच्या कुटुंबात यापूर्वी कोणताही लाभ न घेतलेल्या हमीपत्र अर्जदार अल्पभूधारक असलेले हमीपत्र ही दोन्ही हमीपत्र अर्जदाराने द्यावे.

नंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचा नावे जमीन असल्याबाबतचा दाखला हा कामगार तलाठी कार्यालयातून घ्यावा

हा अर्ज ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने व्यवस्थित भरून घ्या नंतर वरील प्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडा

आपण भरलेला अर्ज ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक यांकडून तपासून घ्या व त्यावर ग्रामसेवक सरपंच यांची सही घ्या

त्यासोबतच तलाठी यांची देखील सही घेऊन ग्रामरोजगार सेवकांच्या मदतीने तो फॉर्म पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती कार्यालयात जमा करावा. goat farming training

goat farming training

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!