WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

na plots near me जमीन एन ए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने 23 मे 2023 रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आता बांधकामाची परवानगी मिळालेल्या भूखंडावर स्वतंत्ररीत्या N.A परवानगीची गरज भासणार नाहीये.

सरकारचा निर्णय नेमका काय आहे या निर्णयामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेत काय फरक पडणार आहे, मुळात N.A म्हणजे काय आणि N.A प्रक्रियेत याआधी नेमकी कोणते बदल झालेत कोणत्या सुधारणा झाल्यात त्याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

na plots near me

👉 N.A प्रक्रिया नियम 👈

एनए म्हणजे काय?

na plots near me

ग्रामीण शबरी घरकुल योजना/सरकारी निर्णय

N.A नवीन सुधारणा काय? na plots near me

na plots near me

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या जमिनींनाही मिळणार परवानगी

na plots near me

क्रेडिटबी ऐप से ले पर्सनल लोन

एनए प्रक्रियेत याआधी झालेल्या सुधारणा na plots near me

कलम 42 अंतर्गत झालेल्या सुधारणा

महाराष्ट्र जमीन महसूल येता 1966 च्या कलम 42 (ब) या सुधारण्यानुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रांमध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन N.A करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता असणार नाही. na plots near me

कलम 42 (क) सुधारण्यानुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल अंतिम मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनीचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल.

संजय गांधी योजनेचे पैसे आज पासून वाटप सुरू

कोणत्याही गावच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना (N.A) परवानगीची गरज असणार नाही अशी सुधारणा कलम 42 मध्ये करण्यात आली आहे.

आता वरती ज्या तीन प्रकारच्या सुधारणा सांगितल्या त्यामध्ये जमीन एनए करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नसली तरी तुम्ही त्या जमिनीचा वापर अकृशिक करण्यासाठी करत आहात याबाबतचा एक महसूल विभागाकडून तुम्हाला दाखला घ्यावा लागतो. na plots near me

त्यासाठी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करून त्यासाठीच रूपांतरण कर भरून एन ए ची सनद भरून आणि मगच पुढची प्रक्रिया करणं भाग असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!