WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

atal pension yojana calculator संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आजपासून अनुदानाचे एप्रिल मे जून जुलै अशा चार महिन्यांची जे 6000/- रुपये वाटप करण्यास सुरुवात झालेली महाराष्ट्र शासनामार्फत जीआर काढून या संबंधी माहिती देण्यात आलेली तर जीआर मध्ये काय माहिती आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

संजय गांधी निराधार योजना अनुदान त्याच बरोबर वृध्द भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै अशा 4 महिन्यांसाठी अनुदान वाटप करण्यास महाराष्ट्र शासनांचा सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्यामार्फत 8 एप्रिल 2024 रोजीचा हा जीआर आहे.

atal pension yojana calculator

👉 जी. आर. 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शासन निर्णय :-

सन 2024-25 आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 41 कोटी 87 लाख 48 हजार 760 इतका निधी आणि त्याबरोबर वृध्द भूमिहीन शेतमजुरांना अर्थसाह्य या योजनेवरील अस्थापनेसाठी साठी 17 कोटी 17 लाख 25 हजार 840 इतकी रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेली आहे. atal pension yojana calculator

माहे एप्रिल ते जुलै 2024 अशा 4 महिन्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, वित्त विभागाने मंजूर केलेले अर्थसंकल्पीय तरतुदीतून या ठिकाणी वेतन उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार योजना जिल्हा अस्थापनेसाठी 10 कोटी 46 लाख 87 हजार 190 रुपये व वृध्द भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील अस्थापनेसाठी साठी चार कोटी 29 लाख 31 हजार 460 इतका निधी बिम्स् प्रणाली द्वारे वितरित केले आहे. atal pension yojana calculator

सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधी करता वेतन एक या उद्दिष्टांसाठी या ठिकाणी शासन निर्णयासोबत देण्यात येणाऱ्या परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

atal pension yojana calculator

कार लोन लेने से पहले जान लें 20-4-10 नियम,

माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप खालील प्रमाणे atal pension yojana calculator

पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, आणि छत्रपती संभाजी नगर या विभागांचा समावेश आहे.

असे एकूण 10 कोटी 46 लाख 87 हजार 190 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.

atal pension yojana calculator

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

वृध्द भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य

माहे एप्रिल ते जुलै 2024 करता या ठिकाणी वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्यद देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेलं आहे.

यामध्ये पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, अशा एकूण 6 विभागांना 4 कोटी 29 लाख 31 हजार 460 एवढा निधी वितरित करण्यात आलेलं आहे.

संजय गांधी निराधार योजनेसाठी आता अनुदानाची रक्कम वितरित झालेली आणि लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. atal pension yojana calculator

तुमचं मतदान किती तारखेला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!