business loans in gurgaon महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, बऱ्याच महिलांना नोकरीच्या बंगणात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते मात्र कधी चांगल्या बिजनेस आयड्याच्या अभावी तर कधी पैशाच्या वेळी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाही. अशा महिलांना सरकार आर्थिक मदत करू इच्छितो. तर सरकार मार्फत महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.
business loans in gurgaon
या योजनेची पात्रता काय, किती रक्कम मिळणार, व्याजदर काय, कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार, अर्ज कोठे व कसा करायचा, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
👉 योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
महिला उद्योग निधी योजना
- महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.
- महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. business loans in gurgaon
- महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी 10 लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक व्यवसाय कर्ज म्हणून महिलांना देत आहे.
- या योजेअंतर्गत तुम्ही 10 लाख रुपये पर्यंत कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता.
सरकार देत आहे मोफत लॅपटॉप, असा करा ऑनलाईन अर्ज!
योजनेची पात्रता काय ? business loans in gurgaon
– फक्त महिला लाभार्थीच अर्ज करू शकतात
– जो व्यवसाय करणार आहात त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे
– मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकरला जातो
– यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतील
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
कोण कोणत्या व्यवसायासाठी लोन मिळणार
सेवा केंद्र, सौंदर्यप्रसाधन गृहे, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट, रोपवाटिका, सायबर कॅफे, केअर सेंटर, लॉन्ड्री, ड्राय क्लीनिंग, मोबाईल दुरुस्ती, झेरॉक्स सेंटर, टी.व्ही दुरुस्ती, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम, सलून, कृषी सेवा केंद्र, शिलाई मशीन, टायपिंग सेंटर, इलेक्ट्रॉनिक दुकान
यापेक्षा व इतर कोणतेही तुम्ही जर काही व्यवसाय करणारा असेल तर त्यासाठी तुम्हाला लोन मिळू शकतो. business loans in gurgaon
योजनेअंतर्गत लाभ किती मिळणार business loans in gurgaon
- या योजनेअंतर्गत महिलांना 5 ते 10 लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे.
- यासाठी व्याज देखील कमी आहे तसेच 10 लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्का सेवा कर आकारला जातो, शेवटी हे व्याजदर बदलू शकते.
कर्ज परतफेड कालावधी
- व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत तुम्ही हे कर्ज परतफेड करू शकता.
- जर तुम्ही 5 वर्षात कर्ज परतफेड करू शकला नाही तर तुम्ही 10 वर्षापर्यंत कर्ज परतफेड करू शकता.
अर्ज करण्याची पद्धत business loans in gurgaon
अर्ज करण्यासाठी प्रथम महिलांनी पंजाब नॅशनल बँक मध्ये जा
बँकेत गेल्यावर मॅनेजरला भेटा व त्यांना महिला उद्योग निधी योजनेची संपूर्ण माहिती विचारा
आणि त्या बँकेतूनच या योजनेचा अर्ज घ्या आणि तो अर्ज व्यवस्थित भरून सोबत कागदपत्रे जोडून सबमिट करा
लागणारी आवश्यक कागदपत्रे
– 1) स्वतःचा आधार कार्ड
– 2) पॅन कार्ड business loans in gurgaon
– 3) मागील 9 महिन्याचे बँक स्टेटमेंट
– 4) दाखल केलेली आयटीआर प्रत
– 5) कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागीचे मालकीचा पुरावा
इत्यादी जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेत जा आणि बँकेत अर्ज व कागदपत्रे सबमिट करा आणि मग बँक तुमचा लोन मंजूर करेल.
या योजनेअंतर्गत मोदी सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यात 80,000 रुपये पाठवणार