WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1 acre agricultural land for sale तुकडे बंदी कायदा बदलासाठी महसूल कायदा समिती राज्य सरकारच्या माध्यमातून गटित करण्यात येणार आहे, जमिनीचे तुकडे असतील कुळ असेल यासंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची माहिती आहे, 🖥️ लगेच या ठिकाणी करा अर्ज

महसुली कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत

सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना 15 फेब्रुवारी पर्यंत पाठवाव्यात अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे.

राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, नवीन कार्यालय निर्मिती, तसेच महसुली कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून,

1 acre agricultural land for sale

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

महसूल कायद्यामध्ये काल सुसंगत सुधारणा करण्याबाबत काही सूचना असल्यास 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवाव्या असे आव्हान सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तथा समितीचे सदस्य सचिव वर्षा लढा उंटवाल यांनी केले आहे.

महसूल व वनविभागाच्या 25 ऑक्टोबर 2023 रोजीच्या आदेशानुसार ही समिती घटीत करण्यात आली आहे, ही समिती सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी बाबी सामाजिक परिस्थितीत झालेल्या बदल व इतर अनुषंगिक बाबीमुळे महसूल कामकाजाची संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये कालानुरूप आवश्यक्य बदलाबाबत अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार आहे. 1 acre agricultural land for sale

कोर्टात न जाता जमिनीवर ताबा कसा मिळवायचा

1 acre agricultural land for sale

महसूल विभागाशी संबंधित महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947, महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 व त्याखालील नियम, महाराष्ट्र शेतजमीन जमीन धरण्याची कमाल मर्यादा अधिनियम 1961 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना समितीच्या कार्यालयाकडे सक्षम पोस्ट ईमेलद्वारे (rev.reformcomt@gmail.com) या ईमेल वरती तुम्ही पाठवू शकता.

अथवा सदस्य सचिव तथा उपायुक्त (सामान्य प्रशासन) विभाग आयुक्त कार्यालय, विधान भवन, बंद गार्डन रोड, पुणे ४११ ००१ या पत्त्यावर पाठवाव्यात.

ज्यांना सक्षम सूचना सादर करावयाच्या आहे त्यांना 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता समितीला सादर करता येईल. अशी माहिती श्रीमती लढा यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 1 acre agricultural land for sale

1 acre agricultural land for sale

मृत जनवारांवर नुकसान भरपाई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!