WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

agriculture drone बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही ग्रामीण भागात आणि डोंगराळ भागात असल्यामुळे जे जंगली जनावर आहे जसे की हरीण, रोही, डुक्कर, या जनावरांपासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं.

तर पिकाचे नुकसान थांबावं म्हणून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये रात्रभर पाहारा सुद्धा द्यावा लागतो तर पहारा दिल्यानंतर तरी शेतकऱ्यांना चुकांडा देऊन हे जंगली जनावर पासून शेतकऱ्यांच्या पिकांचे ते नासधुस करतात,

तर या नुकसान झालेल्या पिकापासून शेतकऱ्यांना वनविभाग यांच्याकडून काही भरपाई सुद्धा मिळते तर ही भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो तर या अर्जाची प्रोसेस काय आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्या खालील नुसार.

 agriculture drone

योजनेचा अर्ज करण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

अर्ज कसा व कोठे करावा

agriculture drone

कुकुटपालन योजना ऑनलाइन अर्ज पद्धत Right Now (२ step) beneficiary

agriculture drone

अधिक माहितीसाठी 👀 👉 येथे क्लिक करा

लागणारी आवश्यक कागदपत्रे agriculture drone

अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून घ्या आणि जो कॅपचा आहे तो कॅपचा जसाचा तसा टाकून सबमिट या बटन क्लिक करून घ्या.

तर सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जाची रिसिप्ट सुद्धा मिळणार आहे, तर हि रिसिप्ट आपल्याला प्रिंट पावती यावर क्लिक करून या पावतीच्या दोन प्रिंट काढून घ्या.

दोन प्रत काढल्यानंतर या सोबत पासबुक आधार कार्ड एनओसी आणि सातबारा हे संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित जोडून वन विभागाकडून 14 पानांचा अर्ज आहे तो अर्ज मिळवायचा आहे.

अर्ज वर व्यवस्थित माहिती भरून पाच रुपयाचे तिकीट लावून ही संपूर्ण कागदपत्र घेऊन वन विभाग जे आपलं फॉरेस्ट कार्यरत आहे त्याठिकाणी संपूर्ण कागदपत्र जमा करायचे आहे.

agriculture drone

आता रजिस्ट्री होणार फक्त 2 हजार रूपयात

हे संपूर्ण कागदपत्र जमा केल्यानंतर पिकाचे ज्याठिकाणी नुकसान झाले असेल त्याठिकाणी वन अधिकारी येऊन शेतातील पिकाची नुकसान झालेला सर्वे करेल आणि पिकाचा जसा प्रकार नुकसान झाला असेल त्याप्रमाणे जास्त रक्कम टाकून तुम्हाला एका महिन्याच्या आत हे रक्कम खात्यावर जमा केल्या जाणार आहे.

तर अशा प्रकारे तुमच्या पिकाचा जर नुकसान झाला असेल तर अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुद्धा भरू शकता.
हा फॉर्म एकदम सोप्या पद्धतीचा असल्यामुळे हा फॉर्म घरबसल्या सुद्धा करू शकता. agriculture drone

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024, ग़रीब परिवारों के लिए मुफ्त इलाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!