annasaheb patil loan apply online नोकरीमध्ये स्पर्धा वाढल्याने अनेक तरुण स्वतःचा उद्योग उभा करू इच्छित आहे, परंतु व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यास त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते अशावेळी तुम्हाला जर आर्थिक सहाय्य मिळाले तर नक्कीच तुम्ही तुमचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता.
annasaheb patil loan apply online
अण्णासाहेब पाटील योजना अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा या योजनेची मर्यादा वाढवण्यात आलेली असून पूर्वी ती दहा लाख रुपये एवढी होती आता दहा लाखावरून पंधरा लाख एवढी करण्यात आलेली आहे. या योजनेच्या साहाय्याने अनेक तरुणांनी त्यांच्या व्यवसायाची मुहूर्त वेळ ठरवलेली आहे. होतकरू तरुणांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
👉 क्लिक करून आत्ताच मिळवा लोन 👈
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना अंतर्गत तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र लाभार्थी कोण, किती कर्ज मिळते, किती कालावधीसाठी मिळते, ऑनलाईन अर्ज कसा भरावा लागतो, या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
- तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही योजना खूपच उपयोगाची असल्याचे सिद्ध झालेले आहे.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नुकतेच करण्यात आलेले आहे. annasaheb patil loan apply online
- लाभार्थ्यांना लाभ घेण्यास अडचण निर्माण होते याचे प्रमुख कारण म्हणजे योजनेविषयी सविस्तर माहिती नसते.
- गरजू तरुणांकडून अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी देखील केली जाते.
- अशावेळी अर्जदारांनी अर्ज मंजुरीसाठी अनधिकृत पणे कोणालाही पैसे देऊ नये या संदर्भात मंडळाच्या वतीने पत्र देखील काढण्यात आलेले आहे.
काही मिनिटांत HDFC बँकेचे वैयक्तिक कर्ज मिळवा, असा अर्ज करा
वेब प्रणालीवर अपलोड करावयाची सूचना :- annasaheb patil loan apply online
- या योजनेचा पूर्ण प्रक्रियेमध्ये करण वगळता मंडळ कोणत्याही प्रक्रिया करता कोणतेही शुल्क आकारत नाही.
- योजना अंतर्गत च्या साहाय्या करता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हा निहाय जिल्हा समन्वयक यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.
- त्यामुळे इतर कोणत्याही खाजगी व्यक्तीने किंवा संस्थेने प्रलोभनाला बळी पडू नये असे आव्हान करण्यात आलेले आहे.
- त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात या वेबसाईटवर एक पीपीटी देखील देण्यात आलेली आहे.
- यामध्ये ऑनलाईन अर्ज संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
असं करा ऑनलाईन अर्ज
- महास्वयम या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला भेट द्या
- तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा
- युजर आयडी आणि पासवर्ड मिळण्यासाठी रोजगार नोंदणी करणे गरजेचे आहे
- यूजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यावर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल,
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ऑनलाइन अर्ज करण्याआधी ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या.
- नंतर जिल्हा निवडा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या मर्यादित आहे का अशी एक सूचना तुम्हाला दिसेल असेल तर हो या बटणावर क्लिक करा.
- अर्जदाराने त्याची वैयक्तिक संपूर्ण माहिती टाकावी annasaheb patil loan apply online
- जसे की अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे आडनाव, जन्मदिनांक, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, लिंक संपूर्ण माहिती टाकून जतन या बटनावर क्लिक करा.
- नंतर निवासी तपशील म्हणजे अर्जदाराचा पत्ता व्यवस्थित टाईप करा.
- अर्जदाराचे राष्ट्रीयत्व यामध्ये भारतीय निवडा आदिवासी राज्यामध्ये महाराष्ट्र निवडा अर्जदार दिव्यांग असेल Yes हा पर्याय निवडा किंवा नो हा पर्याय निवडा.
- अर्जदाराकडे पॅन कार्ड आहे का असेल तर हो पर्याय निवडा पॅन कार्ड क्रमांक टाका.
- अर्जदाराचा कायमचा पत्ता व्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे अर्जदारांनी शैक्षणिक अर्थ निवडा आणि अर्ज जतन करा या बटन वर क्लिक करा.
- जो व्यवसाय अर्जदार करत असेल त्या व्यवसायाचे नाव दिलेल्या चौकटीत टाका.
- अर्जदाराला त्या व्यवसायातून किती उत्पन्न मिळते या संदर्भातील माहिती देखील दिलेल्या चौकटीमध्ये टाकावी.
- ज्या ठिकाणी अर्जदार व्यवसाय करत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाका.
- अर्जदाराला बँक कडून किती रक्कम कर्ज स्वरूपात हवी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती चौकटीमध्ये टाका.
- आणि अर्ज जतन करा या बटणावर क्लिक करायचा आहे.
ऐसे मिलेगा आसानी से 3 लाख रु. तक का पर्सनल लोन, जानें पूरी प्रक्रिया
लागणारी आवश्यक कागदपत्रे annasaheb patil loan apply online
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2003 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करताना काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे ती कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
पुढील आणि मागील बाजूस दिसणारे आधार कार्ड अपलोड करावे (10MB. PDF)
उत्पन्नाचा दाखला जर दाखला नसेल तर अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांचा IT रिटर्न देखील अपलोड करू शकता.
इतर काही कागदपत्रे असतील तर अर्जदार ती देखील अपलोड करू शकतात.
सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या.
अर्ज सबमिट केल्यावर एक शपथपत्र स्क्रीनवर दिसेल ते वाचून घ्या आणि I agree या बटणावर क्लिक करा.
नंतर अर्ज क्रमांक दिसेल त्याप्रमाणे LOI पात्रता प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.
तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे अर्ज मंजूर आहे किंवा नामंजूर झाला आहे ही माहिती करून घेण्यासाठी महास्वयम या वेबसाईटला परत एकदा भेट द्या.
युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा त्यानंतर एक डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन वर दिसेल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्ज क्रमांक ज्यादिवशी अर्ज केला आहे ती तारीख येईल.
योजनेचे नाव, योजनेची स्थिती, LOI, अपलोड बँक सेक्युरिटी पत्र आहे इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल ती सविस्तर वाचून घ्या. annasaheb patil loan apply online
अश्या प्रकारे अण्णा साहेब महामंडळ कर्ज योजनेसाठी घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.