instant loan app without cibil तुम्ही महिला आहात तुमच्या घरात कोणी महिला असेल तर त्यांच्यासाठी एक जबरदस्त योजना आहे, जसं की केंद्र सरकार, राज्य सरकार मार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. तर खास करून महिलांसाठी ही योजना आहे ज्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी जसे की, ड्रोन रिलेटेड झालं किंवा एलईडी बल्ब बनवणे वेगवेगळ्या मशिनांना दुरुस्त करणे याच प्रशिक्षण दिले जाणार आहे.
instant loan app without cibil
प्रशिक्षण देऊन त्या स्वावलंबी बनणार आहे आणि आर्थिक सक्षम बनण्यासाठी त्यांनाही मदत केली जाणार आहे कुठली योजना आहे, तर लखपती दीदी योजना आहे, ज्याचा फायदा तुम्ही भारतातले सगळ्या महिला घेऊ शकताय, कशाप्रकारे घ्यायचा आहे तर कुठल्याही महिला बचत गटाला जॉईन व्हायचंय त्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकताय याचा फायदा घेऊ शकता,
महत्त्वाच म्हणजे आता जे बजेट आलं त्यामध्ये सांगितलं होतं की आत्तापर्यंत 1 कोटी महिलांना या लखपती दीदी योजनेचा फायदा झाला आहे. आणि 2025 पर्यंत 3 कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे आकडा फार मोठा आहे त्यामुळे तुम्हाला पण या योजनेचा फायदा घ्यायचा आहे कुठलं स्किल शिकायचे आणि ते स्किल शिकून स्वावलंबी व्हायचं आहे लखपती बनायचं आहे तर नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे.
लखपती दीदी योजना
ही योजना आधीपासून काही राज्यांमध्ये अस्तित्वात होती परंतु आता केंद्र सरकार द्वारे जास्तीत जास्त महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे, आणि यावर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. instant loan app without cibil
नागरिकांना स्वस्तात रेती अशी करा वाळू बुकिंग
महिलांना खालील प्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार instant loan app without cibil
- ड्रोन चालवणे, विविध यंत्रांची दुरुस्ती करणे, LED बल्ब निर्मिती करणे आणि इतरही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे.
- ज्याद्वारे तुम्ही स्वावलंबी बनू शकताय आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनून लखपती बनण्याचे ध्येय तुम्ही पूर्ण करू शकताय.
कोण कोण अर्ज करू शकेल
- गावांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात आरोग्य सेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, यांना दीदी या नावाने ओळखले जातात.
- पण यांची जी इन्कम आहे जी सॅलरी मिळते ती खूप कमी असते त्यामुळे हे लखपती बनू शकत नाही.
- पण त्यांना अजून जर कुठल्या प्रशिक्षण दिलं गेलं तर त्यांची अजून इन्कम वाढेल मग त्यासाठी या योजनेला नाव दिला गेलेला आहे लखपती दीदी योजना. instant loan app without cibil
👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
लखपती दीदी योजना अंतर्गत दिले जाणारे लाभ
– आर्थिक साक्षरता वर्कशॉप म्हणजे फायनान्शिअल लेटरसिक वर्कशॉप तुमचा घेण्यात येणार आहे
– सेविंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्वेस्टमेंट कशी करायची पैसे कसे सेव करायचे हे तुम्हाला सांगितले जाणार आहेत.
– मायक्रो क्रेडिट सुविधा पुरवल्या जाणार आहे
– स्किल डेव्हलपमेंट केलं जाणार आहे
– वोकेशनल ट्रेनिंग दिली जाणार आहेत
– व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे
– विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे instant loan app without cibil
– कारण की बघा कोणी आजारी वगैरे पडलं तर गावाकडे अनेक जण इन्शुरन्स वगैरे काढत नाही आणि त्यावेळेस त्यांना दवाखान्यांमध्ये भरपूर सारे पैसे खर्च करावे लागतात तर अशा वेळेस विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे.
– डिजिटल सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत डिजिटल आर्थिक समावेशन असणार आहे.
– सर्वात महत्वाचं म्हणजे सक्षमीकरण आणि आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे.
फाटक पर निकले लोन बस 2 मिनिट में
लाभार्थी पात्रता instant loan app without cibil
- अर्ज करणारा व्यक्ती फक्त महिला असणे आवश्यक आहे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना बचत गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे
- अर्जदार महीलाचे वार्षिक उत्पन्न हे कमी असेल तरच या योजनेचा फायदा घेऊ शकतात
- प्रशिक्षण दिलं जाईल आणि ती प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी तुमची असावी
- अर्जदार महिला ही भारताची रहिवासी असणे गरजेचे आहे
लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) पासपोर्ट साईज फोटो
2) आधार कार्ड
3) रविवारची पुरावा
4) पॅन कार्ड
5) बँक पासबुक
6) शैक्षणिक कागदपत्रे
7) मोबाईल क्रमांक
8) उत्पन्नाचा दाखला
इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहे. instant loan app without cibil
टाटा कंपनीत 10वी पास साठी नोकरीच्या संधी ट्रेनिंग मोफत
योजनेसाठी अर्ज पद्धत
- तर ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. पण ऑनलाईन साठी अजून कुठली वेबसाईट आलेली नाही.
ऑफलाईन अर्ज पद्धत
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ब्लॉक किंव्हा महिला आणि बाल विकास कार्यालयामध्ये जावे लागेल. नंतर संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लखपती दीदी योजनेचा अर्ज घ्या.
- हा अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित भरून वरील आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडून आणि अर्ज जमा करावा, त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि जर तो योग्य वाटला तर तुम्ही लखपती दीदी योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊ शकता. instant loan app without cibil
- मग तुम्हाला जी वाटेल ती ट्रेनिंग घेऊन टाका त्यानंतर तुम्ही स्वावलंबी बनू शकताय. आणि त्याद्वारे तुम्ही तुमची इन्कम वाढून लखपती बनू शकतात.