latest jobs in kashmir The Brand that India Values इंडिया मध्ये सगळ्यात मोठा ब्रँड किंवा रिस्पेक्टेड ब्रँड कोणता असेल तर तो टाटा आणि यांच्यासोबत तुम्हाला मोफत ट्रेनिंग मिळत आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, सोबत स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे, याच्या ऑफिशियल वेबसाईटवर सगळी माहिती दिलेली आहे.
Table of Contents
आणि यांच्या ऑफाइसल पोर्टल वरून आपण अप्लाय सुद्धा करू शकता. फक्त तुम्ही 10 वी पास आहात सगळे अप्लाय करू शकतात मिनिमम वय 16 पाहिजे. तर अप्लाय कसं करावं, पात्रता काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
भारतामध्ये टाटा ब्रँड सगळ्यांनाच माहिती आहे रिस्पेक्टेड ब्रँडे आणि ज्यांच्या सोबत तुम्हाला इथे गव्हर्मेंट रिकर्कनाईज सर्टिफिकेट मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे, अप्रेंटीशीप आहे टाटा स्टारबक्स मध्ये स्टारबक्स एक ब्रँड समजला जातो अनेक जणांना जसं की आयफोन एक ब्रँड आहे त्याच प्रकारचे स्टार बक्स मध्ये कॉफी पिन एक ब्रँड वाटतो. तर तुम्हालाही अपॉर्च्युनिटी मिळत आहे अप्रेंटीशीपची ज्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे.
![latest jobs in kashmir](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
👉 Apprentice अप्लाय करण्यासाठी क्लिक करा 👈
स्टारबक्स इंडिया काय आहे
- स्टारबक्स हे फिफ्टी-फिफ्टी जॉईंट वेंचर आहे टाटा ग्लोबल ब्रेज आणि स्टारबक्स कॉफी कंपनीचे 50% पार्टनर शिप आहे. latest jobs in kashmir
- त्यामुळे इंडिया मध्ये भरपूर सारे आऊटलेट्स आहे चांगला प्रेझेंट्स थर्टी प्लस सिटी मध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 230 प्लस स्टोअर्स यांचे आहे.
- आणि 2300 प्लस पॅसिनेट पाटर्स आहे आणि यांच्यासोबत तुम्हाला इथे ट्रेनिंग मिळणार आहे.
ट्रेनिंग कुठली मिळणार आहे latest jobs in kashmir
- (Providing legendary customer service to all customers) प्रोवाइंडिंग लेजेंड्री कस्टमर सर्विस तो ऑल कस्टमर अशी तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे.
- कस्टमर सर्विस रिलेटेड भरपूर साऱ्या व्याकन्सीज निघताय आणि जर तुमच्याकडे कस्टमर सर्विस सर्टिफिकेट असेल ते पण स्टार बॉक्स तर गव्हर्मेंट रिकार्डनाईज अँड स्टार बक्स को ब्रँडेड सर्टिफिकेट ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द प्रोग्रॅम त्यामुळे नक्की तुम्ही हे केलं पाहिजे.
- खाली स्क्रोल केल्यानंतर या कंपनी बद्दल तुम्हाला माहिती मिळून जाते. या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
![latest jobs in kashmir](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
नागरिकांना स्वस्तात रेती 🖥️ अशी करा वाळू बुकिंग
Eligibility पात्रता काय
Students pursuing म्हणजे तुमचं 11th झालंय किंवा 12th झाल किंवा 10th झालेली आहे, म्हणजे दहावी लेवल तुमचं कुठलेही शिक्षण झालं असेल मग तुमचे ग्रॅज्युएशन झालंय, डिप्लोमा, आयटीआय, पोस्ट ग्रॅ्युएशन जाती झालं असेल तरी तुम्ही सगळे या संधीचा फायदा घेऊ शकता. latest jobs in kashmir
त्यानंतर मिनिमम इथे तुमचा एज 16 पाहिजे आणि तुमच्याकडे एक व्हालिड आधार कार्ड म्हणजे नॅशनल आयडेंटी पाहिजे.
आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड किंवा वोटर आयडी किंवा लायसन असं कुठल्यातरी एक आयडी कार्ड पाहिजे.
फक्त एवढंच ना कुठलं स्किल्स मागितले फक्त तुम्ही 16 वर्षाचे पूर्ण झालं असाल आणि 10 वी पास असाल तर बिंदास अप्लाय करून द्या.
![latest jobs in kashmir](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
हा प्रोग्राम काय असणार आहे latest jobs in kashmir
- तर 12 महिन्याची ही पेड अप्रेंटीशीप असणार आहे ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे जॉब करता करता तुम्हाला इथे ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केली जात आहे.
- आणि एकदा का तुम्ही स्टार बॉक्स मध्ये हे काम करताय तर दुसऱ्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जाताय किंवा कुठलाही कस्टमर सर्विस या फील्डमध्ये तुम्ही जात आहे.
- तर तुम्हाला सॅलरी डबल मिळणारच आहे प्लस तुमच्यासमोर अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटी ओपन होणार आहेत.
- दररोज तुमचं नऊ तासाचा येथे जॉब असणार आहे, म्हणजे ट्रेनिंग असणार आहे ज्यामध्ये 1 तसाच ब्रेक असणार म्हणजे 8 तासाची ड्युटी झाली आणि फक्त 5 डे वर्किंग असणार आहे.
- म्हणजे सॅटर्डे आणि संडे सुट्टी असणार आहे जी की एक चांगली गोष्ट आहे.
- त्यानंतर ऑनलाईन असाइनमेंट तुमची होणार आहे कम्प्लिशन ऑफ थ्री अँड 11th मंथ,
- तिसरा महिना पूर्ण केल्या नंतर एक टेस्ट होते ऑनलाईन आणि 11 महिने झाल्यानंतर पुन्हा एक टेस्ट होते ऑनलाईन म्हणजे असा 12 महिन्याचा हा प्रोग्राम आहे.
- म्हणजे वर्षभर तुम्हाला इथे द्यायचंय ज्या बदल्यामध्ये प्रति महिना पेमेंट पण कमवू शकणार आहात.
- ट्रेनिंग पण मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट पण मिळणार आहे.
- बाहेर एखादा कोर्स करायला पैसे नसेल तर तुम्ही नक्की या संधीचा फायदा घेऊ शकताय.
![latest jobs in kashmir](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
प्रॉपर्टीवर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल
ट्रेनिंग काय काय प्रोवाइड केली जाणार
- कस्टमर सर्विस ची ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे
- प्लस क्रिएटिंग द स्टारबक्स एक्सपिरीयन्स फॉर अवर कस्टमर बाय प्रोवायडींग विथ कस्टमर प्रॉम्प्ट सर्विसेस कॉलिटी बेवरेजेस अँड प्रॉडक्ट latest jobs in kashmir
- थोडक्यात :- तुम्हाला एखादा स्वतःचा कॅफे जरी सुरू करायचं रेस्टॉरंट जरी सुरू करायची आहे किंवा कस्टमर फील्ड मध्ये तुम्हाला जायचंय तर तुमच्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे.
- अप्रेंटीशीप मध्ये किती पेमेंट मिळेल सांगितलं नाही परंतु स्टार बक्स द्वारे आहे तर कमीत कमी तुम्हाला 15 हजार रुपयांपासून 20000 रुपयांपर्यंत येथे तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे.
अप्लाय कसं करायचं latest jobs in kashmir
- अप्लाय ऑन द कंपनी वेबसाईट यावर तुम्हाला क्लिक करा,
- यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज समोर ओपन होतंय पुन्हा सगळे माहिती आपल्यासमोर येईल आणि इथून आपण अप्लाय करू शकतो.
- तर या वेबसाईटवर Apply now यावर क्लिक करा तुम्ही लिंग सोबत अप्लाय करू शकता किंवा इथून डायरेक्ट अप्लाय करू शकता.
- आता अप्लाय करण्यासाठी ऑलरेडी इथे तुमचा अकाउंट असेल तर साइन इन करा नसेल तर क्रिएट अकाउंट दिलंय यावर क्लिक करून हा फॉर्म भरून घ्या.
- मंग तुमचं अकाउंट क्रिएट होईल अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचंय.
- साइन इन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यावा लागतो जस की तुमची इन्फॉर्मेशन काय आहे.
- नंतर तुमचे प्री-वेस्ट एम्प्लॉयमेंट काय आहे, एज्युकेशन काय झालेलं आहे, त्याच्या नंतर जॉब इन्फॉर्मेशन काय आहे, सगळी माहिती तुम्हाला टाकावी लागते, तुमची प्रोफाइल ऍड करावी लागते आणि अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात.
![latest jobs in kashmir](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2024/02/clickhere-click-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
कोण कोणत्या लोकेशन साठी आहे जॉब्स
- या वेबसाईटवर भरपूर सारे लोकेशन यांनी ऑल ओव्हर इंडिया मध्ये दिलेले आहे.
- तुम्ही सर्च सुद्धा करू शकता जसं की तुम्ही सर्च केले तरी ते तुमच्यासमोर जॉब अपॉर्च्युनिटी येणार आहे.
- भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्र जर सर्च केले तर पुणे मध्ये यांचे काही जॉब्स आहे तिथे पण तुम्ही जॉईन करू शकता.
- परंतु बॅचलर डिग्री वगैरे लागते एक्सपीरियन्स लागते पण जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अप्रेंटीशीपला अप्लाय करू शकता.
- भरपूर सारे लोकेशन आता महाराष्ट्र मध्ये आपण बघायला गेलं तिथे लोणावळा इंडिया आहे इथे तुम्ही अप्लाय करू शकता, या व्यतिरिक्त जर दुसरीकडे कुठे जाऊन अप्रेंटीशीप करायची असेल.
- जसं की बंगलोरला करायची, हैदराबादला करायची, जयपूर वगैरे इत्यादी ठिकाणी करायची असेल तर तिथे करू शकता.
- आणि दरवेळेस हे ऍड होत जातात म्हणजे नवीन नवीन लोकेशन आहे म्हणजे कधी नासिक असतं कधी पुणे असतं कधी कोल्हापूर असणारे ते ऍड होत जातात तेव्हा तुम्हाला ही वेबसाईट बघायची आता सध्या तुम्ही लोनावळासाठी अप्लाय करू शकता. latest jobs in kashmir
- महाराष्ट्र मध्ये किंवा तुम्ही ते सहज करून सुद्धा इथे जॉब अपॉर्च्युनिटी आहे तिथे सुद्धा अप्लाय करू शकता.