WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

indriya sands शासनाने ऑनलाईन प्रणाली द्वारे वाळू म्हणजेच रेतीची विक्री शासकीय वाळू डेपोची निर्मिती करून मागील वर्षापासून सुरू केलेली आहे. आता शासनाने नवीन जीआर काढून वाळू विक्री करण्याबाबतचे सर्व कष्ट धोरण निश्चित केलेले आहे. यामधून आता शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास इतकी वाळू विनमूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सामान्यांकरिता वाळू दर आता कसे असणार आहे याबाबतची माहिती नवीन वाळू विक्री सर्वकश धोरणाबाबत प्रसिद्ध केलेल्या जीआरमध्ये सविस्तर पहा.

हा जीआर दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे. शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणाली द्वारे विक्री याबाबतचे सर्वकश धोरण, हा जीआर संपूर्ण 31 पानाचा जीआर आहे. तुम्हाला हा GR हवा असेल तर या GR ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जीआर डाऊनलोड करू शकता.

indriya sands

👉 जिआर 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

सामित्वधनाची रक्कम

वाळू ही कोणत्या रकमेमध्ये सामान्यांना मिळणार आहे.

indriya sands

जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा

घरकुल लाभार्थी indriya sands

indriya sands

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈

वाळू/रेती विक्रीची किंमत :-

ग्राहकांसाठी वाळू विक्रीचा दर निश्चित करताना पुढील बाबींचा समावेश करून ना नफा ना तोटा या तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येत आहे. indriya sands

1)

2)

3)

4)

indriya sands

👉 असा करा आपला अर्ज 👈

जप्त वाळू/रेतीची विक्री :- indriya sands

अ) अवैध उत्खनन करुन वाहतूक करत असताना वाहन पकडल्यास त्या वाहनातील वाळू जप्त करुन वाहन पकडलेल्या ठिकाणाजवळच्या वाळू डेपोमध्ये वजन करुन साठविण्यात यावी व त्याची नोंद स्वतंत्ररित्या महाखनिज प्रणालीवर नोंदविण्यात यावी.

ब) अवैध उत्खनन करुन साठवून ठेवलेली वाळू जप्त केल्यास सदर जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून प्राधान्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसिलदार यांनी तपासून अंतीम मान्यता दिलेल्या यादीतील लाभार्थ्यांना ५ ब्रास पेक्षा अधिक नाही इतकी वाळू प्राधान्याने विनामुल्य उपलब्ध करुन द्यावी.

जप्त वाळू साठा व लाभार्थ्याचे घरकुल यांच्यातील अंतर जास्त असल्यास व लाभार्थी जप्त केलेली वाळू/रेती घेऊन जाण्यास तयार नसल्यास जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा लिलाव करावा. जप्त केलेल्या वाळू साठ्याजवळ कार्यान्वित असलेल्या वाळू डेपोसाठी निविदेमध्ये जो दर प्राप्त झाला आहे. तो दर हातची किंमत म्हणून ग्राहृय धरण्यात यावा. indriya sands

ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!