rajasthan land record सातबारा संदर्भात काही वाद निर्माण झाला अथवा त्यामध्ये बदल कधी झालेत तुमच्या आधी जमिनीच्या सातबारावर कोणाचे नाव होते किंवा त्यांच्याही आधी कोणाचे नाव होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर कोणत्याही कार्यालयात जाण्यापूर्वी ऑनलाईन उपलब्ध असलेली माहिती अवश्य बघा.
rajasthan land record
कारण अगदी इंग्रजांच्या काळापासूनचे सातबारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. ते कसे बघायचे किंवा कशाच्या आधारावर आपल्याला ते डाऊनलोड करता येतील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सातबारा कसा पाहायचा
- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट आहे.
- apleabhilekh.mahabhumi.gov.in ज्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या जमिनी संदर्भातील विविध कागदपत्रांचे जुन्यातले जुने रेकॉर्ड बघता येतात.
- वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी खाली दिली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर वेबसाईटचे मेन पेज ओपन होईल.
- वेबसाईटवर कोणकोणत्या जिल्ह्यांची व कोणत्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध आहे.
- हे देखील रजिस्ट्रेशन पूर्वीच तुम्हाला बघता येते.
- डॉक्युमेंट अवेलेबिलिटी लिस्ट या बटणावर क्लिक केलं असता कागदपत्र उपलब्धता यादी असलेल्या जिल्ह्यांची नावे म्हणजे अकोला अमरावती धुळे मुंबई उपनगर नाशिक पालघर आणि ठाणे स्क्रीनवर डिस्प्ले होईल.
- अगदी याच प्रकारे जर तुम्ही ऑफिस वाईस डॉक्युमेंट्स टाईम या बटनवर क्लिक केले.
- तर जमिनी संदर्भातील जे सर्व कागदपत्र या वेबसाईटवरून मिळू शकतात त्याची लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा
रजिस्ट्रेशन करा rajasthan land record
- फ्री रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू यूजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा.
- ज्यामुळे स्क्रीनवर एक फॉर्म डिस्प्ले होईल जिथे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचे नाव जेंडर मोबाईल नंबर ओक्युपेशन म्हणजे नोकरीची व्यवसाय ते सिलेक्ट करून ईमेल आयडी आणि जन्मतारीख एंटर करा.
- त्याखाली तुमच्या संपूर्ण पत्ता भरा.
- नंतर तुमच्या अकाउंटसाठी युनिक लॉगिन आयडी इथे एंटर करून.
- लॉगिन आयडी उपलब्ध आहे किंवा नाही हे बघण्यासाठी चेक अवेलेबिलिटी या बटनवर क्लिक करा.
- जर ते उपलब्ध असेल तर तुम्हाला पासवर्ड तयार करण्यासाठी विचारले जाईल.
- दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून सबमिट बटन क्लिक करा.
ऑनलाइन सातबारा पाहा
- आता पुन्हा वेबसाईटचे मेन पेज स्क्रीनवर येईल ज्यावर येथे तुम्ही तयार केलेले लॉगिन आयडी आणि पासवर्ड एंटर करा व दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून अकाउंट लॉगिन करा.
- डिजिटल सायन्स सातबारा आणि या ठिकाणी उपलब्ध सातबारा हे वेगवेगळे आहेत.
- वेबसाईटवरील सातबारा हे अतिशय जुने म्हणजे अगदी 1930 किंवा त्यापूर्वीचे देखील असू शकतात.
- आणि हे सर्व रेकॉर्ड स्कॅन करून महसूल खात्याने आपल्यासाठी जतन करून ठेवलेले आहेत.
- आता बेसिक सर्च या फॉर्मवर सर्वप्रथम ज्या जमिनीचा सातबारा तुम्हाला हवा आहे तिचा जिल्हा या लिस्ट मधून सिलेक्ट करा. rajasthan land record
- त्याचप्रमाणे तालुका आणि गाव देखील सिलेक्ट करा.
- जमिनी संदर्भातील कोणत्या कागदपत्रांच्या शोधात तुम्ही आहात ते डॉक्युमेंट टाईप मधून एक सिलेक्ट करा.
- व्हॅल्यू या बॉक्समध्ये त्या जमिनीचा गट नंबर हिस्सा नंबर ओल्ड सर्वे नंबर किंवा सर्वे नंबर यापैकी जी माहिती तुमच्याजवळ उपलब्ध असेल ती एंटर करून सर्च बटन क्लिक करा.
- दिलेल्या माहितीनुसार त्वरित सर्च रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दाखवले जातील.
- सर्च केलेल्या सातबारा 1931 पासून ते 2017 पर्यंतचे म्हणजे 86 वर्षांचे रेकॉर्ड्स या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
- 1931 ते 1934 या कालावधीतील सातबारा उतारा बघायचा असेल तर त्यासमोरील कार्ड हे बटन क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रीनवर रिव्ह्यू कार्ड हे बटन क्लिक करा.
- जुने रेकॉर्ड शोधून डिस्प्ले होण्यासाठी वेळही लागू शकतो त्यामुळे जर तुम्ही लगेच आलेल्या स्क्रीनवर कंटिन्यू बटन क्लिक कधी आणि कुणाच्या नावे झाली याचा शोध अशाप्रकारे तुम्हाला घेता येईल.