bank of baroda pashupalan loan गाय गोठा अनुदान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना 3 लाख 10 हजार रुपये इतके अनुदानात देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील यामध्ये अर्ज करू शकता, आता या नवीन प्रोसेस नुसार आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून देखील हा अर्ज करू शकता.
bank of baroda pashupalan loan
तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा, तसेच यासाठी लागणारी कागदपत्रे काय काय असतील, यासाठी अर्ज कोण करू शकतो, याची पात्रता काय आहे, या गोठ्याचे क्षेत्रफळ किती असेल किती गुरांसाठी हा गोठा असतो तर याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
👉 आत्ताच करा गाय गोठ्या साठी अर्ज 📄 👈
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र
- गाय गोठा अनुदान योजना 2024 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांना पक्क्या स्वरूपाचा गोटा म्हणजे शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते. bank of baroda pashupalan loan
- राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी, म्हशी असतात किंवा शेळ्या, कोंबड्या, असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्या स्वरूपाचे ठिकाण नसतात त्यामुळे शेतकऱ्यांना उन, वारा, पाऊस, यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावराचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते.
- त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना ही अत्यंत उपयोगाची योजना आहे.
- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते.
- त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने योजना सुरू करण्यात आली आहे.
- ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबविण्यात येत आहे.
- केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेची जोडला आहे.
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्दिष्ट bank of baroda pashupalan loan
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे तसेच त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- ज्या शेतकऱ्यांची जनावरे असतील त्यांना ऊन, वारा, पाऊस, यापासून संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- तसेच शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे व योजनेचा हा एक मुख्य उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरासाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे व शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा एक उद्देश आहे.
- यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांना सशक्तोवन आत्मनिर्भर बनवणे असेल.
- शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तांगीचा सामना करावा लागू नये.
- शेतकऱ्यांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडे अर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
👉 अर्ज नमुना PDF 📑 डाऊनलोड करा 👈
शरद पवार गाय गोठा योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात येते. bank of baroda pashupalan loan
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ही अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
- त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
- शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होणार आहे.
- योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्यांना बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.
- गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
- गाई म्हशीच्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसतील तसेच जनावरांना ठेवण्यात येणारी जागा ही खडबडीत, ओबडधोबड व गजखळी घ्यायची भरलेली असते.
- ग्रामीण भागातील गोठे कच्चे बांधले जातात जनावरांचे सेन व मूत्र साठवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे त्या गोठ्यात इतरत्र पडलेले असते.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान bank of baroda pashupalan loan
- या योजनेअंतर्गत गाय व म्हशी यांच्या पक्क्या गोट्याचे बांधकाम करण्यात येईल
- या योजनेअंतर्गत दोन ते चार गुरांसाठी एक गोटा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान मिळेल
- 2 गुरे असतील 4 किंवा 6 या पटीत जर गुरे असतील त्यासाठी हा गोठा पाण्यात येईल
- 6 गुरांपेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 गुणांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल
- 12 पेक्षा जास्त जसे १८ गुरांसाठी असेल तर तीन पट हे अनुदान देण्यात येईल
- यात गोठ्याचे मेजरमेंट जर पाहिलं तर 2 ते 6 गुरांसाठी 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे
- तसेच याची लांबी 7.7 मीटर आहे आणि याची रुंदी 3.5 मीटर असेल
- याची गव्हाण पाहिली तर 7.77 मीटर असेल त्यानंतर ही लांबी झाली त्यानंतर रुंदी याची 0.2 मीटर असेल
- याची उंची 0.65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्र संचालक, पाण्यातील टाकी
- जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 200 लिटर पाण्याची टाकी सुद्धा यामध्ये बांधण्यात येईल
- तसेच सदर कामाचा लाभ घेण्यासाठी मनरेगा योजनेचा निकष नुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाचे निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे लाभार्थी पात्र असेल
- नंतर गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक आहे.
- गाय गोठा अंधांना योजनेअंतर्गत सदर लाभार्थीचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत कामाचे फोटो काढावे लागतील.
लाभार्थ्यांचे काम मंजूर झाल्यास केलेल्या कामाचे फोटो
काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो
काम सुरू असतानाही फोटो काढावा लागेल
काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी सह एक फोटो इत्यादी
या प्रकरमधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत 7 दिवसात सादर करणे आवश्यक आहे
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होणारा फायदा
- गाय गोठा अनुदान अंतर्गत लाभार्थीला गाय म्हैस यांच्याकरिता पक्का गोटा बांधून देण्यासाठी अनुदान देण्यात येते
- या योजनेअंतर्गत लाभार्थीला शेळी, मेंढी, पालनासाठी शेड देखील बांधून देण्यात येतो
- या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन साठी सुद्धा शेड बांधून देण्यात येतो bank of baroda pashupalan loan
- तसेच लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत भू, संजीवनी, कंपोस्ट खत, यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येत.
गाय गोठा योजनेचे नियम व अटी bank of baroda pashupalan loan
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल
- तसेच महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जीमेल व इतर कागदपत्र असणे आवश्यक आहे
- तसेच प्रत्येक योजनेच्या अंधारासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे
- उपलब्ध पशूंचे जीपीएस मध्ये टॅगिंग करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येतो.
- या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल तसेच शेतकऱ्यांनी जर याआधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरुवात केलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत गाय म्हैस किंवा शेळी मेंढी शेड बांधणे या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार नाही.
- तसेच एका कुटुंबात फक्त एकालाच या योजनेचा लाभ दिला जाईल
- तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल
श्री राम फाइनेंस 15 लाख तक पर्सनल लोन
गाय गोठा अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- 1)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- 2)
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- 3)
- अर्जदार शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
- 4)
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- 5)
- अर्जदारचा उत्पन्नाचा दाखला
- 6)
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- 7)
- मोबाईल क्रमांक
- 8)
- अर्जदार महाराष्ट्र रहिवासी असल्याचे 15 वर्षाचे वास्तव असलेला दाखला
- 9)
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा
- 10)
- आदिवासी प्रमाणपत्र
- 11)
- जन्माचे प्रमाणपत्र
- 12)
- जातीचे प्रमाणपत्र
- 13)
- या योजना आधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्या बाबत घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे
- 14)
- ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह हिस्सेदाराचे असल्यास संमती पत्र व नाहरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
- 15)
- ग्रामपंचायत शिफारस पत्र जोडणे आवश्यक आहे
- 16)
- तसेच अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असेल तर आवश्यक
- 17)
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे bank of baroda pashupalan loan
- 18)
- अर्जदाराकडे कुटुंबाचे मनरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक आहे
- 19)
- अर्जदाराला जनावरासाठी गोठा शेड बांधण्यासाठी अंदाजपत्रक जोडणे देखील आवश्यक आहे
अर्ज रद्द होण्याची कारणे pashupalan loan
- अर्जदार हा महाराष्ट्रातला मूळ रहिवासी नसल्यास हा अर्ज रद्द होऊ शकतो.
- तसेच अर्जात खोटी माहिती भरल्यास देखील हा अर्ज देऊ शकतो.
- अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पक्क्या स्वरूपाचा गोटा उपलब्ध असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- तसेच एकाच वेळी दोन अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.
- त्यानंतर अर्जदारा जवळ जर गाय उपलब्ध नसल्यास हा अर्ज रद्द केला जाईल.
- त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास देखील हा अर्ज रद्द होऊ शकतो.
- तसेच अर्जदार शेतकरी व ग्रामीण भागातील नसल्यास हा अर्ज रद्द होऊ शकतो.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी केंद्र राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या योजनेअंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळवली असल्यास देखील हा अर्ज रद्द होऊ शकतो.