8th Pay Commission DA
8th Pay Commission DA केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता जानेवारी 2024 पर्यंत 50% किंवा त्याहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे ही वाट सातव्या वेतन आयोग अंतर्गत करण्यात येणार आहे. याचा दर सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ठरवला जात आहे.
![8th Pay Commission DA](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वेतन सुधारित ?
- 8th Pay Commission DA गेल्या वेतन आयोगाने असेही सुचवले होते की महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी जेव्हा डीए आणि डी आर मूळ वेतनाच्या 50% किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा वेतन सुधारित केले जावे.
- असे पाहता सरकार आता आठवावेतन आयोग स्थापन करण्याचा विचार करत आहे का?
- तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 25 जुलै 2023 रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
- एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नाचे अर्थ राज्यमंत्री उत्तर देत असताना सदस्यांनी विचारले होते की जानेवारी 2024 पासून ए किंवा डीआरचा दर 50% किंवा त्याहून अधिक असेल तर आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू होईल का?
![8th Pay Commission DA](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय आहे; सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरण्याचे फायदे व तोटे
8th Pay Commission DA पंकज चौधरी काय म्हणाले ?
- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत महागाईमुळे त्यांच्या पगार आणि पेन्शनच्या वास्तविक मूल्यात घट झाल्याची भरपाई म्हणून दिली जाते.
- सध्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 42 टक्के प्रमाणे डीए दिला जात आहे.
- हे दर सहा महिन्यांनी सुधारित केले जाते.
- आठव्या वेतन आयोगाच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाले की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आता आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची कोणतीही योजना नाही किंवा त्यावरील सरकार विचार करत नाही.
![8th Pay Commission DA](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
वेळोवेळी आढावा घेतला जाईल ?
- 8th Pay Commission DA तसेच सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात असेही समाविष्ट करण्यात आले आहे.
- ज्यामध्ये दहा वर्षाच्या दीर्घ कालावधीची प्रतीक्षा न करता एक्रोयड सूत्राच्या आधारे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मॅट्रिक्स चे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाऊ शकते.
- चौधरी असे म्हणाले की सरकारने सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या आधारे वेतन आणि भत्त्यामध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्याचा विचार केलेला नाही.
- सरकारने यापूर्वीच नकार दिला आहे ?
- लक्षात घेण्यासारखे अस आहे की आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत यापूर्वी ही चर्चा झाली होती.
- त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले होते आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करण्यास सरकारने नकार दिला होता.
Satatcha Paus Yadi 2023 :सततचा पाऊस अनुदान अपडेट धाराशिव जिल्हा
Land Transfer Record अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री