WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Super Phosphate Fertilizer शेतकरी शेतामध्ये – डी ए पी, एस एस पी, एन पी के, त्याबरोबर एम ओ पी, यासारख्या अनेक खताचा वापर करत असतात त्यापैकी सिंगल सुपर फॉस्फेट – सिंगल सुपर फॉस्फेट हे खत सर्व शेतकऱ्यांना परिचयाचा आहे पण या सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये कोणकोणते कंटेंन आहे हे 90% शेतकऱ्यांना माहीत नाही आणि या खताची किंमत अतिशय कमी असल्यामुळे बरेच शेतकरी या खताला किंमत देत नाही आणि महागडे खत शेतामध्ये टाकतात. परंतु डीएपीला पर्याय असलेलं सिंगल सुपर फॉस्फेट किती महत्त्वाचा आहे आणि शेतामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे हे शेतामध्ये कधी टाकायचे त्यानंतर भेसळ डोस मध्ये किती टाकायच आणि या खतापासून पिकाला काय फायदे होतात त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Super Phosphate Fertilizer

फॉस्फरसचे पिकाला फायदे/कॅल्शियम चे फायदे/सल्फर चे फायदे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!