Single Super Phosphate
Single Super Phosphate सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये जर कंटेन पहिल तर पहिला कंटेन आहे फॉस्फरस हे एक प्राथमिक अन्नद्रव्य आहे आणि हे फॉस्फरस मिळत 16 टक्के दोन नंबरचा कंटेन आहे सल्फर जे ११ टक्के असतं आणि तीन नंबरचा प्रॉडक्ट आहे कॅल्शियम ते असत 19 टक्के त्याबरोबर झिंक कोटेड काही सल्फर येत आहे त्यामध्ये एक ते दोन टक्के झिंक असतं त्याबरोबर बोरॉन कोटेड काही एस एस पी येत आहे त्यामध्ये सुद्धा एक ते दोन टक्के बोरॉन मात्रा असते या पद्धतीने सर्व सिंगल सुपरफास्ट मध्ये सर्व कन्टेन असतात.
पीक विमा फॉर्म चुकला? हे काम करा तरच होईल दुरुस्त
फॉस्फरसचे पिकाला फायदे
- 1)
- Single Super Phosphate मुळांचा विकास, पेशी विभाजन करणे, झाडांची वाढ करणे, त्याबरोबर फळ, फुल, या अवस्थेमध्ये झाडांना जास्त फुल लागणे.
- फुलाचे रूपांतर फळांमध्ये होणे आणि वजन वाढणे यासारख्या प्रक्रिया झाडाला फॉस्फरस दिल्यामुळे होत असतात.
- त्याबरोबर डाळवर्गीय आणि तेल वर्गीय या दोन पिकाला दिला जस की डाळ वर्गीय पिकामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, यासारखे पिके येतात.
- फॉस्फरस हा डाळीचा प्रोटीन वाढण्यासाठी मदत करत असतो.
- त्याबरोबर तेल वर्गी पिकांमध्ये जसे की सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, त्यानंतर करडी, शेंगदाणा, किंवा मोहरी, असेल यासारख्या तेलवर्गीय पिकांमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जर दिला तर त्यामध्ये तेलाच प्रमाण वाढतं त्यामुळे फॉस्फरस हे तेल वाढवण्यामध्ये बिया मधलं तेल वाढवण्यास मदत करत असत.
- 2)
- जे डाळवर्गीय धान्य आहे त्या धान्याच्या मुळावर राजोबियमच्या गाठी असतात.
- आणि हे रायजोबियम दत्तस्त्रीकरण करण्याचं काम करत असतो.
- जेव्हा फॉस्फरस जमिनीमध्ये सोडतो तेव्हा या रायजोबियमला ब्रेक करतो.
- आणि त्त्याला उत्तेजित करतो आणि नत्र झाडाला उपलब्ध करून देतो.
- आणि झाडाला तर उपलब्ध झाल्यामुळे झाडाची वाढ ही जोमान होत असते.
- त्यामुळे फॉस्फरस हे जमिनीसाठी अतिशय उपयुक्त असा ठरतो.
आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले पहा तुमच्या मोबाईल वर ?
Single Super Phosphate सल्फर चे फायदे ?
- सल्फर हे उत्तम बुरशीनाशक आहे बऱ्याच बुरशीनाशकांमध्ये सल्फर चे प्रमाण असल्यास आढळून येतं सल्फरे उत्तम बुरशीनाशक आहे.
- सल्फर हे काही प्रमाणात कीटकनाशक सुद्धा आहे.
- जेव्हा सल्फर पिकाला देतो तेव्हाच प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते क्लोरोफिल चे प्रमाण वाढवते त्यामुळे प्रकाश संश्लेषण वाढतो त्यामुळे सल्फर देणे अत्यंत गरजेचे आहे.
- त्याबरोबर सल्फर मुळे जर दाळ वर्गीय पीक असेल तर प्रोटीनच प्रमाण वाढतं.
- आणि जर ते तेलवर्गी पीक असेल तर सल्फरमुळे सुद्धा तेलाचे प्रमाण वाढत असतो.
या तारखेपासून नुकसान भरपाई वाटप
कॅल्शियम चे फायदे
- Single Super Phosphate तर झाडाला सुद्धा कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम मुळे झाडाच्या ज्या पेशी भिंतीक आहे त्या जाड होतात.
- आणि झाडांमध्ये ताठरपणा येतो आणि वारं हवा पाणी यामुळे जे झाडं मोडून पडतात किंवा काही ठिकाणी गहू असेल गव्हाचं झाड असेल त्यावर ओंबी चा वजन वाढलं की गहू लावंडतो.
- त्याबरोबर तूर असेल तुरीच्या शेंगांचा जर वजन वाढलं तर ते तूर लावंडते वाकडी होते.
- त्यामुळे जर सिंगल सुपर फॉस्फेट कॅल्शियम जर पिकाला दिल तर त्या पिकामध्ये ताटर्पणा येतो आणि पीकही वाकून पडत नाही मोडत नाही.
- त्याबरोबर झाडाच्या फांद्या मजबूत करण्यामध्ये सुद्धा कॅल्शियमची खूप मदत होत असते.
- त्याबरोबर कॅल्शियम मुळे जमीन भुसभुशी सुद्धा होते करण कॅल्शियम जमिनीत सोडला त्यामुळे सिंगल सुपर फॉस्फेट हा पेरणीपूर्वी वापरतो.
- त्यामुळे जमीन सुधारक म्हणून सुद्धा सिंगल सुपरफास्ट काम येत आणि त्यामध्ये कॅल्शियम हे जमीन सुधारक म्हणून काम करतो.
- सिंगल सुपर फॉस्फेट चा एकरी ढोस ?
- सुपर फॉस्फेट एका एकरला दोन बॅग वापरू शकता यापेक्षा जास्त वापरू नये.
शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्टपूर्वी येणार पैसा, नियमित पीककर्ज भरणाऱ्यांना लाभ
Single Super Phosphate याचे नुकसान कधी होऊ शकते ?
- याचा कॉम्बिनेशन असा आहे हे डीएपी सोबत वापरू शकता, एम ओ पि सोबत वापरू शकता, आणि सल्फर सोबत वापरू शकता.
- पण हे झिंक सोबत वापरू शकत नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की झिंक आणि सल्फर याची रिएक्शन होत असते.
- आणि झिंक आणि सल्फर जेव्हा एकत्र करून वापरतो तेव्हा झाडावर विपरीत परिणाम होऊ शकतो जमीनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- त्यामुळे झिंक सोबत फक्त वापरायचं नाही बाकी सगळ्या सोबत वापरू शकता.
Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन