Monsoon Update Today
Monsoon Update Today बंगालचा उपसागर आणि शेजारच्या ओडिसा किनारी भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश पर्यंत पसरला आहे हे कमी दाबक क्षेत्र समुद्रसपाट बसून सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर आहे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू पूर्वेकडे ईशान्य भागात ओरिसापर्यंत आणि उत्तरा आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पुढील दोन दिवसांमध्ये सरकण्याची शक्यता आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना; अटी शर्ती पात्रता व अनुदान
या भागात रेड अलर्ट
- Monsoon Update Today मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर कोटा रायसेन छिंदवाडा दुर्गा भागात आहे कमी दाब पट्ट्याचा केंद्र दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश भागत आहे.
- हे कमी दाब क्षेत्र समुद्र सपट पासून दोन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर आहे.
- राज्यातील काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान विभागांना चार जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
- तर दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि १५ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
- राज्यातील बहुतांश भागांमध्ये रात्रीपासून पाऊस पडला कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातील काही भागात चांगला पाऊस होत आहे.
विहीर अनुदान या दिवशी जमा होणार; अनुदानात मोठी वाढ?
Monsoon Update Today बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस
- आजही कोकणात पावसाचा जोर अधिक होता बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
- नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस झाला पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाच्या सरी बहुतांश भागात पडल्या.
- विदर्भात सर्व दूर पासून हजेरी लावली बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहे.
- नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे.
- नांदेड जिल्ह्यात रात्रीपासूनच संततदार पाऊस सुरू होता किनवट माहूर मुखेड बिलोली धर्माबाद या तालुक्यात जोरदार पावसात हजरी लावली आहे.
- Monsoon Update Today हिंगोली जिल्ह्यातही ठीकठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.
Mofat Computer Yojana विद्यार्थ्यांना मिळणार 100% अनुदानावर संगणक
Water Conservation Tips 2023 :चांगल्या फायद्यासाठी पाझर तलाव कोणत्या ठिकाणी बांधावा?