Krushi Yantrikikaran Yojana 2023 मध्ये महाराष्ट्र कृषी विभागाने एक योजना आणलेली आहे राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 यामध्ये राज्य सरकार शेतीची मशागत करताना वेगवेगळे जे कृषी अवजारे लागतात त्यांच्या खरेदीसाठी अनुदान देणार आहे म्हणजे जे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहे अनुसूचित जाती आणि जमाती मधील शेतकरी आहे जे या यांत्रीकरणाचा खर्च उचलू शकत नाही त्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. किती अनुदान देणार आहे हे अनुदान शेत कामासाठी वेगवेगळे कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी देणार आहे या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.