Jilha Parishad Yojana 2023
Jilha Parishad Yojana 2023 नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभाग ऑफिसल वेबसाईट वर एकूण जवळपास 14 प्रकारचे विविध विभाग देण्यात आले आहे. यात सामान्य प्रशासन, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, तसेच ग्राम पाणीपुरवठा, जलसंधारण बांधकाम, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, असे विविध विभाग आहे.
महिला व बालकल्याण विभाग
- Jilha Parishad Yojana 2023 अंतर्गत कोणकोणत्या योजना राबविल्या जाणाऱ्या आहे तर नागपूर जिल्हा परिषदचे वेबसाईट वर यायचं आहे आणि महिला व बालकल्याण विभाग या वर क्लिक करा.
- यावर क्लिक केल्यानंतर याबद्दल ची संपूर्ण माहिती भेटून जाईल.
- आणि जे महिला व बालकल्याण विभाग असणार आहे याचे प्रमुख कोण आहे.
- त्यांचे नाव तसेच त्यांचा दुर्व ध्वनी क्रमांक अशा प्रकारचे संपूर्ण माहिती भेटून जाईल.
- जर या योजना बद्दल काही विचारायच असेल तर या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू पण शकता.
- वेबसाईटवर आल्यानंतर महिला व बालकल्याण अंतर्गत कोणकोणत्या योजना राबविल्या जातात त्यासाठी योजनांचे शक्षिप्त विवरण यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर महिला व बालकल्याण साठी कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याबद्दलची लिस्ट त्याठिकाणी दिसून जाईल.
विहीर अनुदान या दिवशी जमा होणार; अनुदानात मोठी वाढ?
Jilha Parishad Yojana 2023 योजेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना ?
- त्यात एकूण जवळपास 20 प्रकारच्या विविध योजना नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी राबविल्या जातात.
- यामध्ये जे महिला असणार आहे किंवा मुली असणार आहे त्यांना त्यांच्या व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी त्यांना सहरोजगार निर्माण करण्यासाठी.
- ब्युटी पार्लर, प्रशिक्षण केटरिंग, बेकिंग अशा विविध पद्धतीचा स्वयंपाकाचे प्रशिक्षण अगदी मोफत मध्ये दिले जातात.
- यामध्ये शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, संगणक दुरुस्ती, ड्रायव्हिंग, मराठी इंग्रजी टायपिंग, ॲनिमेशन ज्वेलरी, मेकिंग लघुलेखन, विमा एजंट, अशा प्रकारचे विविध वेतन होते.
- स्वयं रोजगाराचे ऑप्शन इथे दिलेले आहे.
- हे जे प्रशिक्षण असणार आहे अगदी मोफत मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये महिलांना दिले जातात.
- तसेच या योजनेअंतर्गत पाच हजार रुपयापर्यंत खर्च सुद्धा महिला व बालकल्याण समितीमार्फत दिला जातो.
- प्रशिक्षण शुल्काच्या जवळपास 10% रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः बारावी फक्त इथे लागतील.
- आता यापैकी जोडी कोर्स करायचा असेल त्यामध्ये फक्त जी फीस असणार आहे.
- त्या टोटल फीस च्या फक्त दहा टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते बाकी संपूर्ण नव्वद टक्के जे असणार आहे ते संपूर्ण फ्री मध्ये असणार आहे.
- नंतर यामध्ये मुलींना संरक्षणासाठी तसेच त्यांच्या शारीरिक विकासासाठी महिला व मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचे त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना समक्षपणे तोंड देता यावा.
- यासाठी इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या महाविद्यालयीन मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिलांना शिक्षकांना जुडो कराटे योगाचे प्रशिक्षण देता येईल.
- याकरिता प्रति प्रशिक्षणार्थेकडून 600 रुपये खर्च येथे घेतला जातो.
- अशा प्रकारे महत्त्वाची योजना ही पण राबवली जाते.
कृषी यांत्रिकीकरण योजना; अटी शर्ती पात्रता व अनुदान
7 वी ते 12 वी पास मुलींना देण्यात येणारे लाभ
- Jilha Parishad Yojana 2023 यामध्ये इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण संगणक बाबतचे ज्ञान सातवी बारावी पास मुलींना एम एस सी आयटी व समपक्ष असणारे प्रशिक्षण देण्यात येते.
- या योजनेत दारिद्र्य रेषेखालील तसेच कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 50 हजाराच्या आत आहे अशा व्यक्तींना अशा मुलींना मोफत मध्ये शिक्षण दिले जातात.
Jilha Parishad Yojana 2023 महिलांना पुरविले जाणारे साहित्य
- तसेच महिलांना विविध साहित्य पुरवली जातात जस या योजनेमध्ये पिठाची गिरणी 100% अनुदान म्हणजे 90% अनुदानावर दिला जातो.
- सौर कंदील, शिलाई मशीन, पिको फॉल, मशीन असे विविध साहित्य पुरविले जाते.
- वस्तू वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त वीस हजार रुपये पर्यंत खर्च करता येईल.
- तसेच प्रत्येक लाभार्थ्यांना दहा टक्के सहभागी यात घेण्यात येईल.
- तर यामध्ये जे वस्तू खरेदी करायची असेल किंवा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी फक्त स्वतःहून दहा टक्के इन्वेस्टमेंट करावी लागेल बाकी सर्व इन्व्हेस्टमेंट जिल्हा परिषद अंतर्गत केली जाते.
- पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरविणे ग्रामीण दुर्गम भागातील आता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या व घरापासून दोन किलोमीटर शिकणाऱ्या मुलींना प्राथम्याने या योजनेचा लाभ दिला जातो.
- यामध्ये जे मुली पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहे अशा मुलींना मोफत मध्ये सायकल पण इथे पुरविली जाते.
ई पीक पाहणी, पहा का कधी कशी करायची
घरकुल योजनेसाठी दिला जाणारा लाभ
- घरकुल योजनेसाठी यामध्ये पन्नास हजारापर्यंत ज्या व्यक्तींच्या ज्या महिलांचे दारिद्र्यरेषेखालील उत्पन्न असेल अशा महिलांना 50 हजार पर्यंत घरकुलासाठी खर्च दिला जातो.
- असे विविध योजना महिना व बालकल्याण विभाग या विभाग अंतर्गत राबविल्या जातात.
Jilha Parishad Yojana 2023 अर्ज कोठे आणि कसा करावा
- यापैकी कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर सरळ जवळचा जो जिल्हा परिषद असेल.
- त्या जिल्हा परिषद मध्ये जायच आहे आणि तिथे गेल्यानंतर महिला व बालकल्याण विभाग असतो असतो.
- त्या विभागांमध्ये गेल्यानंतर ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते योजनेचा फॉर्म घ्या.
- फॉर्म फिलअप केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.
- अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
Mofat Computer Yojana विद्यार्थ्यांना मिळणार 100% अनुदानावर संगणक
Water Conservation Tips 2023 :चांगल्या फायद्यासाठी पाझर तलाव कोणत्या ठिकाणी बांधावा?