State Employees Update 2023
State Employees Update 2023 राज्यातील कर्मचाऱ्यांचे माह जुलै 2023 च्या वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले असून, देयके अदा करणेसंदर्भात काही सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे.
पीक विमा 1 रुपयात कसा भरायचा; पाहा संपूर्ण प्रक्रिया
निर्गमित करण्यात आलेल्या सूचना ?
- State Employees Update 2023 माहे जुलै 2023 चे देयके सादर करताना देयकांसोबत चेंज स्टेटमेंट ( तफावतीचे) ची एक प्रत अटॅच करावी.
- शेवटच्या संचमान्यतेसह सुधारित खाते मान्यता आदेश जोडावेत तसेच आर्थिक व प्रशासकीय अधिकार असल्या शिवाय देयके Forward करू नये.
- Forward केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यास येईल याचीही नोद घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
- तसेच देयके फॉरवर्ड केल्याची प्रत देयकासोबत पेज क्र.01 जोडावेत.
- तसेच वेतन देयक सादर करण्यासाठी मुख्याध्यापक अथवा संबंधित लिपिक अथवा मुख्याध्यापक यांनी प्राधिकृत केलेला कर्मचारी यांनी प्राधिकृत पत्रासह देयके सादर करावे.
- त्रयस्थ कर्मचाऱ्यांकडून देयके स्विकारण्यात येणार नाही अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहे.
मनरेगा वैयक्तिक लाभाच्या योजना, लाभ घेण्याचे आवाहन
State Employees Update 2023 ह्या सूचना कोणासाठी लागू होणार आहे.
- सदरच्या सूचना हे फक्त नियमित वेतन देयका साठीच असून सदर वेळापत्रक दरम्यान कोणतेही
- थकीत देयके स्वीकारण्यात येणार नाही.
- कार्यालयाच्या पुढील आदेशानुसार कोणीही थकीत देयके कार्यालयास सादर करणे अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे.
कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी यादी फायनल
भविष्य निर्वाह निधी
- State Employees Update 2023 भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन साठी शाळा लॉग ईन नियमित वेतनश्रेणी दिनांक टाकून चेंज डिटेल्स पे युनिट लॉग ईनवर सेंड करावे.
- व प्रथम आदेश व . मा. शिक्षणाधिकारी यांचे वैयक्तिक मान्यता आदेशाच्या प्रतीची फाईल सादर करावी.
- तसेच निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी व अन्य देयकांचे थकबाकी ऑनलाईन काढू नये असे आदेश देण्यात आले आहेत.
- तसेच ज्या कर्मचाऱ्यांना जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ देय आहे, अशी वेतनवाढ देय असलेल्या कर्मचाऱ्यांची जुलै 2023 ची वार्षिक वेतनवाढ ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये लागु करुन फॉरवर्ड करावे.
- ज्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी मध्ये वार्षिक वेतनवाढ ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये लागु करुन फॉरवर्ड करावे.
- तसेच ज्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी मध्ये वार्षिक वेतनवाढ देय ठरते त्यांना जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ लागु करु नयेत असे स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहे.
Crop Insurance Update 2023 :गेल्या हंगामातील विमा परताव्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरुच
CM Kisan Yojna नमो शेतकरी योजनेत होणार बदल, 2 हजार ऐवजी मिळणार 3 हजार रुपये