PMFBY Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आता राज्य सरकारने या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नवीन बदलांचे सर्व समावेशक पिक विमा योजना 2023 च्या म्हणजे यंदाच्या खरीप हंगामापासून 2025 -26 च्या रब्बी हंगामा पर्यंत लागू असणार आहे नवीन बदलानुसार शेतकऱ्याला आता केवळ एका रुपयांमध्ये पिक विमा उतरता येणार आहे याशिवाय सर्वसमावेशक विमा योजना काय असणार आहे या योजनेत सहभागी कसे येऊ शकतात पात्रतेचे काय निकष आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कोणत्या पिकांसाठी ही योजना लागू होईल?/ऑनलाईन अर्ज कसा करायचा?