Crop Insurance 2023
Crop Insurance 2023 प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के इतका विमा हप्ता भरावा लागायचा तर रब्बी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दीड टक्के इतका भरावा लागायचा आणि अर्थात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% भरावा लागत होता आणि ही रक्कम सातशे आठशे हजार दोन हजार रुपयांपर्यंत प्रती हेक्टर जायची पण आता मात्र शेतकऱ्यांना केवळ एक रुपये इतका हप्ता भरून या योजनेत सहभाग घेता येणार आहे. याशिवाय कर्जदार बिगर कर्जदार या शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे म्हणजे त्यांना वाटत असेल तर ते या योजनेस सहभागी होऊ शकतात याशिवाय भाडेतत्त्वावर जे शेतकरी इतरांची शेती करायला घेतात ते सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकणार आहे.
![Crop Insurance 2023](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
कोणत्या पिकांसाठी ही योजना लागू होईल?
- खरीप हंगामातील–
- Crop Insurance 2023 भात, धान, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा, या पिकांना विमा संरक्षण देण्यात आला आहे.
- रबी हंगाम–
- गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हळी भात, उन्हाळी भुईमुग, रबी कांदा, या पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात आल आहे.
- या योजनेत सहभागी व्हायचा असेल तर स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
- किंवा गावातल्या CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पशुपालन लोन योजना 2023; जानिए गाय,भैंस के लिए लोन कैसे लें
Crop Insurance 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- पिक विमा योजनेत स्वतः ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर पीएम एफ बी वाय डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करा.
- त्यानंतर प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल इथल्या फार्मर एप्लीकेशन या पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर गेस्ट फार्मर या पर्यावर क्लिक करा.
- त्याठिकाणी नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करा सुरुवातीला शेतकऱ्यांची माहिती टाका यात शेतकऱ्याचा पूर्ण नाव रिलेशनशिप मध्ये अर्जदार कोणाचा मुलगा मुलगी आणि पत्नी आहे ते निवडा.
- त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव टाका मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर एक कॅपच्या कोड येईल तो जसाच्या तसा टाकून गेट ओटीपी या पर्यावर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
- व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्याचं त्याठिकाणी दिसून येईल यानंतर वय जात किंवा प्रवर्ग आणि लिंग निवडा.
- पुढे शेतकऱ्याचा प्रकार म्हणजे तो अल्पभूधारक आहे अत्यल्पभूधारक आहे ते निवडा. आणि फार्मर कॅटेगरीमध्ये अर्जदार जमिनीचा मालक आहे की भाडेतत्त्वावर जमीन कसतो ते निवडा.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
पोखरा योजनेला मिळाली मुदतवाढ; पाहा किती मिळाली मुदतवाढ
- Crop Insurance 2023 त्यानंतर पत्त्याविषयीची माहिती भरा राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा पुढे सविस्तर तक्ता टाकून पिन कोड टाका.
- फार्मर आयडी मध्ये यूआयडी हा पर्याय निवडा आणि आधार नंबर अचूकपणे टाका तिथे असलेल्या व्हेरिफाय या पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर त्याठिकाणी व्हेरिफिकेशन सक्सेस झाल्याचा मेसेज दिसेल पुढे बँक खात्याचा तपशील टाका.
- बँकेचा आयएफसी कोड माहिती असेल तर यस आणि नसेल तर नो या पर्यावर क्लिक करा.
- राज्य जिल्हा बँकेचे नाव शाखा निवडा शाखा निवडली की त्यासमोर त्या शाखेचा ifsc कोड आपोआप दिसून येईल.
- त्यानंतर बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे तो पुन्हा टाकून कन्फर्म करा.
- आणि खाली दिलेला कॅपचा कोड टाकून क्रिएट यूजर या पर्यावर क्लिक करा यानंतर भरलेली माहिती स्क्रीनवर दिसेल ती व्यवस्थित वाचून नेक्स्ट या पर्यावर क्लिक करा.
- त्यानंतर बँक खात्याचा तपशील दिसेल त्यापैकी एक खाता निवडा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी केंद्राचा निधी
पिक विमा योजना आणि किती क्षेत्रावर विमा उतरवायचा
- Crop Insurance 2023 किती क्षेत्रावर विमा उतरवायचा यासंबंधीची माहिती भरायची आहे.
- राज्य महाराष्ट्र आहे समोर योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडा.
- त्यानंतर खरीप सीजन आणि वर्ष 2023 आपोआप येईल लँड डिटेल्स मध्ये पिकांची माहिती भरायची आहे.
- त्याठिकाणी वर्तुळावर क्लिक केलं की खाली ती माहिती भरू शकता.
- जर मूग, सोयाबीन, कापूस, अशा अनेक पिकांसाठी विमा उतरवणार असाल तर मिक्स क्रॉपिंगला यस करा.
- आणि एकाच पिकाचा विमा भरणार असाल तर त्यासमोरील नो पर्यायावर क्लिक करा.
- एक पीक निवडायचा आहे त्यावर पिक विमा उतरायचा आहे पुढे पेरणीची तारीख निवडा त्यानंतर खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाका.
- आणि पुढच्या व्हेरिफाय पर्यावर क्लिक करा स्क्रीनवर नावावर किती क्षेत्र आहे याची माहिती दाखवली जाईल.
- त्याठिकाणी वर्तुळावर क्लिक करून क्षेत्र आधीच इन्शोड आहे की नाही ते बघा.
- आणि सबमीट क्लिक करा इन्शोड एरिया या पर्यायासमोर जेवढ्या क्षेत्रावर विमा उतरवायचा आहे तेवढे क्षेत्र कमी जास्त करू शकता.
- त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम ही कमी किंवा जास्त तिथे झालेली दिसून येईल.
- आणि त्या क्षेत्रासाठी किती हप्ता भरावा लागेल ते फार्मर शेअर्स मध्ये दाखवला जाईल.
- आणि थल्याठीकानी कितीही रक्कम दिसत असली तरी शेवटी पेमेंट करताना एकच रुपया भरावा लागणार आहे त्याठिकाणी असलेल्या नेक्स्ट पर्यावर क्लिक करा.
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Crop Insurance 2023 कागदपत्र कोणती अपलोड करावी लागणार ?
- यामध्ये सुरुवातीला बँकेच्या पासबुक चा फोटो अपलोड करा.
- त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सही चा सातबारा उतारा आणि आठ अ उतारा हे दोन्ही एकच फाईल मध्ये अपलोड करा.
- शेवटी पीक पेऱ्याच्या घोषणापत्र अपलोड करा.
- त्या घोषणा पत्रा वर स्वतःची सही करून ते अपलोड करायचा आहे हे फोटो अपलोड करून झाल्यानंतर त्या समोर असलेल्या अपलोड या पर्यावरणाला क्लिक करा.
- आणि तिन्ही फोटोंच्या समोर सक्सेसफुल इथे फोटो अपलोड झाल्याचं मेसेज दिसून येईल.
- त्याठिकाणी नेक्स्ट वर क्लिक केलं की शेतकऱ्याची बँक खात्याची आणि पिकाची माहिती दाखवली जाईल.
- किती प्रीमियम भरायचा ते दाखवलं जाईल त्याठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा.
- सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल.
- त्यात अर्जाचा क्रमांक विम्याचे रक्कम याची माहिती नमूद केली असेल.
- पेमेंट करा एक रुपये इतकं इथं पेमेंट करा हे पेमेंट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यूपीआय किंवा कोड किंवा क्रेडिट कार्ड वापरून करू शकता.
- पेमेंट झाल्यानंतर शेतकरी अर्जाची पावती स्क्रीनवर दिसून जाईल.
- त्याठिकाणी खाली असलेल्या प्रिंट पॉलीसी रेसिपी या पर्यावर क्लिक करून विमा योजनेत सहभागाची पावती डाऊनलोड करू शकता.
- यात एक गोष्ट लक्षात ठेवा पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलात अस होत नाही.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील शेतमालाचा नुकसान झालं तर ते नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या तशी माहिती पीक विमा कंपनीला द्यावी लागते.
- त्यानंतर विमा कंपनीचे कर्मचारी आणि राज्य सरकारचे काही कर्मचारी येऊन पाहणी करतात आणि मग पिक विमा योजनेच्या नियमानुसार योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत की नाही ते त्यांच्याकडून ठेवलं जातं.
Gram Samrudhi Yojana 2023 :ग्रामसमृद्धी योजना काय आहे?
Sarasagat Pik Vima 2023 आत्ता शेतकऱ्यांना मिळणार सरसकट एवढा पीक विमा नवीन शासन निर्णय जाहीर