Mregs Maharashtra 2023 ग्रामीण भागातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे जीवनमान उंच व्हावे आर्थिक सफलता यावी यासाठी मनरेगाच्या माध्यमातून विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवील्या जातात आणि या मनरेगाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाचे होण्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा प्रकारचा आव्हान राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे या मनरेगाचा माध्यमातून कोणत्या योजना राबविल्या जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.