Ativrushti Nuksan Bharpai 2022
Ativrushti Nuksan Bharpai 2022 सर्वाधिक २६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, त्यानंतर तुरीचे पीक घेण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस पडत राहिला. पावसामुळे कापसाचे बोंडे सडली होती. परिणामी दोन वेचणीत कापसाचा झाडा झाला तर सोयाबीन कापणी सुरू असतानाच सतत पाऊस पडल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी
![Ativrushti Nuksan Bharpai 2022](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=163%2C92&ssl=1)
मनरेगा वैयक्तिक लाभाच्या योजना, लाभ घेण्याचे आवाहन
या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार मदत
- Ativrushti Nuksan Bharpai 2022 शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी शासनाकडून सततच्या पावसाची मदत म्हणून
- दोन हेक्टरची मर्यादा लावून हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांचे अनुदान जाहीर केले. सततच्या पावसामुळे तालुक्यातील मोरेगाव, सेलू, वालूर, कुपटा आणि देऊळगाव या पाच महसूल मंडळांतील १९ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती.
- या पाच महसूल मंडळांतील ४५ हजार ६२० शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार आहे.
![Ativrushti Nuksan Bharpai 2022](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=177%2C100&ssl=1)
पुढचे चार दिवस पावसाचे; कुठे, कधी पडणार पाऊस; जाणून घ्या?
Ativrushti Nuksan Bharpai 2022 अतिवृष्टीचे मंडळ वगळले
- १)
- सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत तालुक्यातील सर्वच भागात मुसळधार व सतत पाऊस झाला होता.
- त्यामुळे ॐ खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते.
- ऐन पीक काढणीच्या वेळीच पावसाने दाणादाण उडवत हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
- २)
- शासनाच्या नियमानुसार सहा महसूल २ मंडळापैकी चिकलठाणा महसूल मंडळातच अतिवृष्टीची नोंद झाली होती.
- या मंडळातील शेतकऱ्यांना त्यावेळी आर्थिक मदत देण्यात आली होती.
![Ativrushti Nuksan Bharpai 2022](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=177%2C100&ssl=1)
पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नयेत म्हणून काय करावं?
हे १९ हजार ४२० हेक्टर क्षेत्र झाले होते बाधित
- ★ Ativrushti Nuksan Bharpai 2022 सततच्या पावसामुळे तालुक्यातील मोरेगाव, सेलू, वालूर, कुपटा आणि देऊळगाव या पाच महसूल मंडळातील १९४२० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती.
- या मंडळातील ६२० शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
- ★ मात्र उर्वरित मंडळातही शेतकऱ्याची नुकसान होऊ नये वगळण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
Kusam Solar Pump 2023 :कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी यादी फायनल
CM Kisan Yojna नमो शेतकरी योजनेत होणार बदल, 2 हजार ऐवजी मिळणार 3 हजार रुपये