Weather Update जूनमध्ये अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत होते जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये चांगला पाऊस झाला होता त्यामुळे नॉर्मल पावसाची जी सरासरी आहे ती बऱ्याच भागांमध्ये व्यवस्थित आली होती नॉर्मल रेल अशा प्रकारचा जो पाऊस आहे साधारण पाऊस असा पाऊस विदर्भात आणि कोकण किनारपट्टी वर झाला होता परंतु मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा काही भाग असेल यामध्ये आत्ता सुद्धा बिलो नॉर्मल रेन म्हणजे सरासरीपेक्षा अद्याप कमी पाऊस नोंदलेला आहे.
Weather Update आणि हाच पाऊस आता या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कव्हर करून नॉर्मल सरासरी इतका जो पाऊस आहे तितका कव्हर होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा वर्तवण्यात आला होता.
या भागात होईल चांगला पाऊस/विदर्भात कधी येईल पाऊस?